धुळे

लाच घेऊन पळ काढणाऱ्या लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्याला अमळनेरात अटक ; धुळे लाचलुचपत पथकाची कारवाई

By team

जळगाव : शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारून पळ काढणाऱ्या लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धुळे लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. दिनेश वासुदेव साळुंखे ...

शिंदखेडा तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका, शेतकरी हवालदिल

शिंदखेडा : तालुक्यातील मेथी परिसरातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. मागील खरिपात चांगला पाऊस झाल्यामुळे विहिरींना मुबलक पाणी होते. त्यामुळे सर्वच परिसरात ...

धुळे पोलिसांनी रोखली गांजाची तस्करी, गोळी झाडणारा फरार आरोपी कट्ट्यासह जेरबंद

धुळे : कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला धुळे तालुका पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १५ लाखांचा गांजासह कार असा एकूण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...

सुवर्णसंधी! दमणच्या मॅक्लॉइड्स फार्मामध्ये विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, शहादा औषधनिर्माणशास्त्रमध्ये उद्या कॅम्पस इंटरव्ह्यू

शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शनिवारी (२७ में) प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्या दमण येथील मॅक्लॉइड्स फार्मास्युटिकल ...

घर भाड्याने न दिल्याचा राग, तरुणाला थेट कुटुंबासमोरच संपवलं; अखेर आरोपीला कठोर शिक्षा

धुळे : घर भाड्याने दिले नाही, या क्षुल्लक कारणावरून शहरातील राजीव गांधी नगरात राहणारा रवींद्र काशिनाथ पगारे (वय २८) याचा भरवस्तीत त्याची आई, मुलगा ...

दोन लाखांचा गांजा घेऊन सुमित निघाला, पण त्याआधीच पोलिसांनी पकडलं रंगेहाथ

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर आर्वी शिवारात एका झाडाच्या आडोशाला उभा असलेला मध्य प्रदेशातील सुमित ठाकरे (वय २०) याला अवैधरीत्या गांजाची तस्करी करताना तालुका पोलिसांनी ...

लग्नघरी शोककळा ! पंगतीसाठी वस्तू घेण्यासाठी गेला अन् काळाने गाठलं

धुळे : बहिणीच्या विवाह समारंभातील पंगतीसाठी लागणारी काही वस्तू घेण्यासाठी जाणाऱ्या भावाचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी शिरपूरच्या सांगवी येथे घडली. रोहित ...

सावधान! पुन्हा बसणार अवकाळीचा वादळी मार, जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना आज ‘येलो अलर्ट’

जळगाव : राज्यात हवामान विभागाकडून पुन्हा आज शुक्रवारीपासून पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा (unseasonal rain alert) देण्यात आला आहे. हवामान विभागाने ...

तृतीयपंथीवर चौघांकडून अत्याचार, विश्वास संपादन केला अन् सोबत नेले; पीडीतेने पोलिसांना सांगितली आपबिती

धुळे : देवपुरातील एका तृतीयपंथीवर चौघांनी लैंगिक अत्याचार करीत त्याची व्हिडीओ शूटिंगसह अंगावरील दीड लाखाचे दागिने बळजबरीने काढून घेतले. तसेच काढलेला व्हिडीओ प्रसारीत करण्याची ...

प्रेमसंबंधातून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; प्रेयसीच्या वडील-भावावर गुन्हा दाखल

धुळे : प्रेम प्रकरणातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धमाणे येथे घडली. या प्रकरणी प्रेयसीच्या वडिलांसह भावाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा ...