धुळे
मोठी बातमी ! जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर; उद्या होणार पक्षप्रवेश
धुळे : शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक कामराज निकम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
प्रति पंढरपूर निमझरी येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी घेतले दर्शन
शिरपूर : तालुक्यातील प्रति पंढरपूर निमझरी येथे आषाढी एकादशी निमित्त 17 जुलै 2024 रोजी दरवर्षा प्रमाणे भव्य यात्रा व धार्मिक कार्यक्रमांचा हजारो भाविकांनी दर्शनाचा ...
Crime News : पत्नीने पतीला संपवलं; काय आहे कारण…
शिरपूर : पतीच्या व्यासनाधीनतेला पत्नी कंटाळली होती. पतीच्या व्यासनधिनतेवरून घरात सतत वाद होत होते. अशाच वादात पत्नीने पतीला मारहाण केली. यात पतीचा मृत्यू झाला. खून ...
धुळे जिल्ह्यात दोन गटात दंगल, सत्तरहून अधिक जणांवर गुन्हा दाखल; सकल हिंदू समाज आक्रमक
धुळे : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात दंगल उसळल्याची घटना साक्री येथील आंबेडकर चौक परिसर व चांदतारा मोहल्ला भागात घडली. या दंगलीत पाच जण ...
उपवनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
धुळे : शेतातील लागवडीचे तोडलेल्या सागाच्या १०० झाडांच्या लाकडाच्या ९७ नगांची वाहतूक करायची होती. यासाठी परवानगी देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे ...
Crime News : कूसुंब्यात तरुणीवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल
धुळे : कुसुंबा येथील कोकिळाई नगरात तरूणीवर एकाने बलात्कार केला. याप्रकरणी मावशीसह तिघांनी फसवणूक केल्याने तालुका पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ...
धुळ्यात भर पावसात शेतकरी उतरले रस्त्यावर; काय आहेत मागण्या ?
धुळे : अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यावरून भर पावसात शेतकऱ्यांनी धुळे- साक्री महामार्गावर नेर परिसरात रास्ता रोको आंदोलन केले आहे. अक्कलपाडा उजवा-डावा शेती पाणी हक्क ...
दुर्दैवी ! पावसामुळे विहीर ढासळली; मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने पती, पत्नीचा मृत्यू
धुळे : सततच्या पावसामुळे विहीर ढासळल्याने पती, पत्नीचा मृत्यू झाल्याची सांगवी येथे घटना घडली. रेबा पावरा आणि मीनाबाई पावरा असे मयत पती पत्नीचे नाव ...
Accident : धुळे तालुक्यातील पोलिसाचा अपघाती मृत्यू
धुळे : पोलीस कॉन्स्टेबल गुलाब शिंपी (36) यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार २७ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. रात्रीची ड्युटी करुन ...
धुळे तहसीलचा शिपाई एसीबीच्या जाळ्यात
धुळे : अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पकडण्यात आलेले ट्रॅक्टर दंडात्मक कारवाईनंतर सोडून देण्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून दोन हजारांची लाच फोन पे वर स्वीकारणाऱ्या धुळे ...