धुळे

औट्रम घाटात ५.५० किमीच्या बोगद्याला केंद्र सरकारची मंजुरी, खासदार स्मिता वाघ यांचा पाठपुरावा; ४३५ कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील

धुळे सोलापूर महामार्गावरील औट्रम घाट हा राज्यातील सर्वात अवघड आणि धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून या घाटावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अपघात, वाहतूक ...

अंतुर्ली येथे बिबट्याकडून वासरू फस्त, शेतकऱ्यांमध्ये भीती; सतर्कता बाळगण्याचे वनविभागाचे आवाहन

अंतुर्ली (ता. शिरपूर) : शिवारातील तहऱ्हाडी रस्त्यावरील वंदनाबाई भालचंद्र ईशी यांच्या मळ्यात बांधलेल्या तीन वर्षीय वासराला बिबट्याने फस्त केल्याची घटना समोर आली असून, परिसरात ...

आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र, ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या ...

पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला, पण… शेवटी दुर्लक्ष ठरले जीवघेणे!

धुळे : साक्री तालुक्यातील ककाणी गावात दिवाळीच्या तोंडावर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. बकरींसाठी चारा आणायला गेलेले मोटर वाइंडिंग कारागीर दादाजी रामजी देसले ...

Marriage fraud : खोटे वचन देऊन विवाहितेवर अत्याचार; अखेर पीडितेने…

धुळे : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंधातून एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

तडीपार गुंड पुन्हा गजाआड, नेमकं काय घडलं?

धुळे : तडीपार करण्यात आलेल्या गुंडांवर स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. तडीपार असूनही प्रतिबंधीत हद्दीत आढळलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली ...

खाजगी ट्रॅव्हल्स एजंट कडून प्रवाशांची आर्थिक लूट, भाड्यात केली तिप्पट वाढ

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स मालकांची मनमानी सुरु आहे. सणाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची आर्थिक लूट केली जात आहे. उत्सव काळात होणारी गर्दी तसेच ...

भटक्या कुत्र्यांचा हैदोस, शाळेत निघालेल्या ७ वर्षाच्या मुलीवर हल्ला

धुळे : कापडणे गावात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून, शाळेत जात असलेल्या एका ७ वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून तिला ...

हृदयद्रावक! मैत्रिणीला आधार देतानाच नियतीने गाठले, घटनेनं गावात शोककळा

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मुरूमने भरलेल्या एका भरधाव डंपरचे ब्रेक अचानक फेल झाल्याने हा डंपर ...

मोटार चोरीचा छडा; पोलिसी खाक्या दाखवताच दिली ‘कबुली’

शिंदखेडा : वालखेडा परिसरात जलपरी मोटार आणि कॉपर वायरची चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली असल्याची ...