जळगाव
लांडोरखोरी उद्यानास ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांचे नाव द्या : मनसेची मागणी
जळगाव : शहरातील लांडोरखोरी येथील सार्वजनिक उद्यानास ‘अरण्यऋषी’ पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली ...
हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये झन्ना मन्ना ; आठ जण स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाच्या जाळ्यात
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये झन्ना- मन्नाच्या जुगारावर टाकलेल्या छाप्यात आठ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १९ लाख ९७ हजार ...
दुर्दैवी ! शेतात निघाला, पण काळाने रस्त्यातच गाठलं; तरुण शेतकरी गेला ”ऑन द स्पॉट”
जळगाव : शेतात निघालेल्या तरुण शेतकऱ्याचा कारने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पाचोरा रस्त्यावरील भडगाव येथील आरटीओ कार्यालयाजवळ ही घटना ...
गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुने घेतले निराधार शिष्याला दत्तक
पाचोरा : पी. एस. एम.एस. स्कूल व ज्युनिअर कॉलेज (बामनोद )येथे गुरुपौर्णिमेनिमित्त निराधार भाग्यश्री योगेश जयकारे या मुलीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी प्राध्यापक शिक्षक व ...
सकारात्मक दृष्टिकोन माणसाला आयुष्यात यशस्वी ठरवतो, पोलीस अधिकारी विनायक कोते यांचे प्रतिपादन
अमळनेर : अनुभव हा आपल्या आयुष्यातील मोठा गुरू असतो. जीवनात अनेक चुकीच्या गोष्टींना विनाकारण सामोरे जावे लागते, मात्र त्याला सकारात्मक घ्या. सकारात्मक दृष्टिकोन माणसाला ...
नागरिकांनो, एटीएममधून पैसे काढताय ? थांबा, आधी ‘हे’ वाचा
जळगाव : जळगाव शहर आणि जिल्ह्यात एटीएम कार्ड बदलून फसवणूक करण्याचे प्रकार झाले असून, याचा फटका अनेक निष्पाप नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. ...
Gold Rate Today : सोने स्वस्त झाले की महाग ? जाणून घ्या
जळगाव : जगभरात भू-राजकीय तणाव कमी झाला असला, तरी जागतिक आर्थिक जगात सुरू असलेल्या अशांततेमुळे सोन्याच्या किमतीत अस्थिरता दिसून येत आहे. जळगावमध्ये सोने दारात ...
धक्कादायक ! दारू न दिल्याचा राग, हल्लेखोरांचा थेट हॉटेल मालकावर गोळीबार
जळगाव : दारू देण्यास नकार दिल्याने चक्क हॉटेल मालकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावल तालुक्यातील आडगाव फाट्यावर गुरुवारी रात्री ९:३० वाजता ...