जळगाव
पारोळा-भडगाव रस्त्यावरील अंजनी नदीच्या अपूर्ण पुलाच्या कामाचे घोडे अडलं कुठे?
पारोळा-भडगाव रस्त्यावरील टिटवी गावाजवळ असलेल्या अंजनी नदीवर असलेल्या अरुंद पुलाचे नवीन बांधकाम गेल्या दीड वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. काम गेल्या एक वर्षांपासून सुरू होते. ...
जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात बदल्यांसाठी ‘राजकीय संपर्काचा वापर ?’
जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी लवकरच बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार या बदल्या होणार असून तत्पूर्वीच ...
Jalgaon News : रासायनिक खतांच्या किमतीत वाढ; शेणखताला शेतकऱ्यांचे प्राधान्य, शेतीकामांना वेग, जमिनीचा पोत टिकवण्यासाठी धडपड
Jalgaon News : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतीकामांना वेग आला आहे. जमिनीचा पोत टिकवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. दरम्यान, रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी ...
रक्षकच झाले भक्षक, ठिय्या आंदोलनानंतर खंडणी उकळणाऱ्या पोलिसांवर गुन्हा
चाळीसगाव : शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूट मालकाकडे ३ लाख रुपये द्या नाहीतर तुझ्यासह तुझ्या परिवाराला पॉस्कोच्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी देत त्यांच्याकडुन १ लाख ...
मेहरूण स्मशानभूमीत इलेक्ट्रीक शवदाहिनी बसवा, सभा मंडपाचे बांधकाम करा : मनसेची मागणी
जळगाव : मेहरूण स्मशानभूमीत शवदहनामुळे परीसरात राहणाऱ्या नागरीकांना असुविधांचा त्रास होत आहे. दररोज तेथे होणाऱ्या शवदहनामुळे प्रदुषण होत आहे. यात सुधारणा करण्याकरीता या स्मशानभूमीत ...
विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
जळगाव : घरकुल, स्मशानभूमी, सामाजिक सभागृह आदी विविध मागण्यांसाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (१९ मे ) धडक मोर्चा आणला होता. यात ...
Operation Sindoor: आमखेडा,सोयगावात तिरंगा रॅलीस मोठा प्रतिसाद
Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यात पाकिस्तानसह POK येथील दहशतवादी तळांना लक्ष करण्यात आले ...
अक्कलकोट नगरीतील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे जळगावात आगमन
जळगाव : अक्कलकोट नगरीतील श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी-पादुकांचे आज सोमवारी सकाळी ११.३० वाजता जळगाव शहरात आगमन झाले. स्वामी समर्थांच्या नाम गजरात पालखी पांडे ...
Operation Sindoor: जळगाव शहरात उद्या ‘सिंदूर’ यात्रेचे आयोजन
Operation Sindoor: पहलगाममधील बैसनार घटित २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. या ...
जळगावात कृषि सहाय्यकांचे धरणे आंदोलन, काय आहेत मागण्या ?
जळगाव : महाराष्ट्र राज्य सहाय्यक संघटनेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे आज सोमवारी रोजी विविध मागण्यांसाठी जिल्हा कृषि कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अध्यक्ष गणेश बाविस्कर, ...















