जळगाव

Maharashtra Weather : पुढील ४८ तास धोक्याचे; राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा

By team

Maharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा वाढत असतानाच आता हवामान विभागाकडून (IMD) अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. हवामानाच्या दृष्टीने पुढील ४८ तास अत्यंत ...

गुढीपाडव्यानिमित्त जळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

जळगाव : गुढीपाडवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवार, 30 मार्च रोजी शहरात पतसंचलन करुन उत्साह साजरा करण्यात आला. अतीशय शिस्तीतील या पतसंचलनाने शहरवासियांचे लक्ष वेधले. ...

Muktainagar Crime : शेतीच्या वादातून भावालाच संपवलं, घटनेने खळबळ

By team

मुक्ताईनगर : शेतीच्या वादातून चुलतभावानेच ३२ वर्षीय तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनील रामसिंग चव्हाण (वय ३२) असे हत्या झालेल्या तरुणाचे ...

पाटणादेवी रोड परिसरातील टवाळखोरांचा ‘तो’ अड्डा उध्वस्त, आमदार मंगेश चव्हाण यांची बुलडोझर कारवाई

चाळीसगाव : पाटणादेवी रोड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर अखेर नगर परिषदेने बुलडोझर चालवलाय. या ठिकाणी काही टवाळखोरांकडून महिलांसह अल्पवयीन मुलींशी छेड होत असल्याची तक्रार आमदार ...

Jalgaon Weather Update : जळगावात ‘या’ दिवशी बरसणार अवकाळी पाऊस; IMD कडून अलर्ट जारी

Jalgaon Weather Update : पश्चिम चक्रवातामुळे १ एप्रिलला जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अर्थात राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता ...

Jalgaon News: बॅनरवर नव्हे, तर जमिनीवर विकास दिसला पाहिजे; मंत्री गुलाबराव पाटील

By team

जळगाव : गावाच्या विकासासाठी विरोधक व सत्ताधाऱ्यानी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असून गावाचा विकास हा लोकांच्या मनात ठसला पाहिजे. तसेच बचत गटाच्या महिला ...

जळगावच्या श्रीराम मंदिर संस्थानात आजपासून श्रीरामनवमी महोत्सव

जळगाव : जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात श्रीरामनवमी महोत्सवानिमित्त श्रीरामभक्तिपर प्रवचनमाला रविवार (३० मार्च) ते ७ एप्रिलअखेर आयोजित केल्याची माहिती संस्थानचे गादीपती ह.भ.प. ...

‘त्या’ तरुणाची आत्महत्याच, रावेर पोलिसांच्या तपासातून उलगडा

रावेर : तालुक्यातील पाल येथे संशयास्पद स्थितीत आढळलेल्या तरुणाच्या मृतदेहाचा अखेर उलगडा झाला असून, त्या तरुणाने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेय. तर गावाच्या ...

Jalgaon: अज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळातील तरुण जागीच ठार

By team

जळगाव : भुसावळकडून जळगावकडे येणारा एका दुचाकीस्वराचा अज्ञात ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. खेडी फाट्याजवळ झालेल्या अपघातात ३८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

Amalner crime: अमळनेरला आमली पदार्थांचा विळखा ! ५६ किलो गांजा जप्त

By team

Amalner crime : अमळनेर पोलिसांनी जळोद रस्त्यावर मोठी कारवाई केली आहे. यात पोलिसांनी ५६ किलो गांजासह एकूण १९.३९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...