जळगाव

Jalgaon Crime News : फुटेजच्या आधारे घरफोडीची उकल, आरोपीला धुळ्यातून अटक

जळगाव : भरदिवसा बंद घर फोडत चोरट्यांनी रामानंदनगरातून १३ लाखाहून अधिक र क्कमेचा मुद्देमाल चोरुन नेला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि धुळे जळगाव एलसीबीचे सहकार्य ...

Chalisgaon Accident News : ट्रक-आयशरचा भीषण अपघात, चालक जागीच ठार

जळगाव : जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात ट्रक-आयशर यात झाला असून, आयशर चालकाचा जागीच मृत्यू, ...

जळगावात पोलिस कुटुंबीयांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर, जाणून घ्या कधी आणि कुठे?

जळगाव : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगाव व अरुश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस कुटुंबीयांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात ...

जळगाव विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा, शासनाकडून ३७ कोटींचे साहाय्यक अनुदान मंजूर

जळगाव : येथील प्रशस्त जळगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी ५.२० हेक्टर आर जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शासनाकडे सादर केला होता. शासनाने या ...

ना. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्यांचं काय होणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

मुक्ताईनगर : कोथळी (ता. मुक्ताईनग ) येथे यात्रेत आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याचा संतप्त प्रकार रविवारी (२ मार्च) ...

‘माझ्या मुलीची छेड काढणारे शिंदे सेनेचे कार्यकर्ते’ – ना. रक्षा खडसे यांचा आरोप

By team

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताईनगर यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी छेड काढली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

‘संडे ऑन सायकल’ उपक्रमाचे जळगावात यशस्वी आयोजन

जळगाव : क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या फिट इंडिया उपक्रमांतर्गत “संडे ऑन सायकल” हा विशेष उपक्रम 2 मार्च 2025 रोजी संपूर्ण देशभरात ...

Raksha Khadse : मुक्ताईनगरात चाललंय तरी काय? मंत्री रक्षा खडसे यांनी थेट गाठलं पोलिस स्टेशन

जळगाव : महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. अशातच जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ...

काळजी घ्या ! राज्यात उन्हाचा पारा चढला; अनेक ठिकाणी तापमान ३ ८ अंशांवर

By team

राज्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असून, तापमानाचा पारा सतत वाढताना दिसत आहे. कोकणात उष्णतेची लाट काहीशी ओसरली असली, तरी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ ...

‘या’ मोहिमेत महाराष्ट्रात नागपूर अव्वल तर जळगाव दुसऱ्यास्थानी

जळगाव : प्रशासन पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने १०० दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेच्या अंतरिम मूल्यमापनात नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने ...