जळगाव
Indian Railway : रक्षाबंधनापूर्वी 72 गाड्या रद्द, 22 चे मार्ग बदलले, एकूण 100 गाड्या प्रभावित
भारतीय रेल्वे महाराष्ट्रातील राजनांदगाव आणि नागपूर रेल्वे स्थानकांदरम्यान तिसरी लाईन तयार करत आहे. या मार्गाच्या बांधकामासाठी राजनांदगाव-कळमणा स्थानकादरम्यान मोठ्या प्रमाणात प्री-इंटरलॉकिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे ...
Snakebite : जळगावात ७० दिवसात सर्पदंश बाधित १३० जणांचा वाचला जीव
राजेंद्र आर. पाटील जळगाव : जून महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात सर्पदंश होण्याच्या घटनेत वाढीला सुरुवात झाली. जून, जुलै आणि ऑगस्ट या पावसाळ्याच्या ७० दिवसामध्ये १३० ...
नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी; जिल्ह्यातील ४९ हजार ५१६ हेक्टर सिंचन क्षेत्राला होणार लाभ
मुंबई : नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत. राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने ...
काँग्रेस प्रवेशाच्या निर्णयामुळे माजी आमदार चौधरींची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांकडून मनधरणी
भुसावळ: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माजी आमदार संतोष चौधरी यांनी काँग्रेसची वाट धरली आहे. नुकतीच त्यांनी मुंबईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ...
जळगावात महिला सशक्तीकरण अभियान : पालकमंत्र्यांचे बहिणींना उपस्थितीचे आवाहन
जळगाव : शासनाकडून महिलांच्या सबलीकरणासाठी ‘ मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ‘ असून बहिणींच्या हातात चार पैसे येतील त्या सक्षम होण्याचं हे पहिलं ...
शरद पवारांच्या राष्ट्रवादी शिंदखेडा विधानसभा निरीक्षक पदी रिकु चौधरी
जळगाव : राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव शहर जिल्हाध्यक्ष रिकु उमाकांत चौधरी यांची शिंदखेडा विधानसभा (धुळे जिल्हा) निरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रिकु उमाकांत चौधरी ...
पालकमंत्र्यांच्या हस्ते नाभिक व्यावसायिकांना साहित्य किटचे वाटप : जिल्ह्यात पहिलाच भव्य मेळावा
जळगाव : सर्व लहान मोठ्या कार्य समारंभात घरभर वावरणारा आपल्या हक्काचा सदस्य व कमीत कमी भांडवलावर अख्ख घर चालवणारा बारा बलुतेदार मधील एकमेव व्यवसायीक ...
धक्कादायक ! डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून; जळगाव जिल्ह्यातील घटना
एरंडोल : तालुक्यातील सावदा प्र.चा येथील बस स्थानकाजवळ एका २५ वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी डोक्यात दगड टाकून खून केला. या प्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात ...
एरंडोल विधानसभा महायुतीतून ‘भाजप’ला मिळावी, कोणी केली मागणी
पारोळा : अविकसित मतदारसंघाच्या विकासासाठी एरंडोल विधानसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीत महायुतीतून भारतीय जनता पार्टीला मिळावा, अशी मागणी भाजपच्या पारोळा तालुकास्तरीय अधिवेशनात राजकीय प्रस्ताव मांडताना ...
धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यातील चार मुलींसह पळविले विवाहितेला
जळगाव : जिल्ह्यातील चार मुलींसह एका विवाहितेला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात जळगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत दोन मुली, रामानंदनगर पोलीस ...