जळगाव
जळगावमध्ये भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
जळगाव येथे भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन छेडले. नवीन आस्थापना मंजूर करणे, वेतनश्रेणीतील सुधारणा तसेच इतर सेवा विषयक ...
फी बाकी म्हणून दहावीच्या विद्यार्थिनीला हॉल तिकीट नाकारलं? चोपड्यातील कस्तुरबा विद्यालयातील धक्कादायक प्रकार
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फी बाकी असल्याच्या कारणावरून एका विद्यार्थिनीला हॉल तिकीट देण्यास नकार देण्यात ...
जळगाव शहरात रंगणार ‘खान्देश महोत्सव ; महिला बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ
जळगाव स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका व महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ...
पिंपळगाव खुर्द येथे माकडांची दहशत; ३५ जण जखमी, १ जण गंभीर जखमी…!
भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गेल्या तीन आठवड्यांपासून एका माकडाने अक्षरशः दहशत निर्माण केली असून आतापर्यंत तब्बल ३५ जणांना जखमी केले आहे. यामध्ये एक व्यक्ती ...
जळगावात केळीला पुन्हा सोन्याचा भाव ! रमजान- चैत्र नवरात्रामुळे बाजारात तेजी; शेतकऱ्यांना दिलासा
मागील काही महिन्यांपासून केळीला अपेक्षित दर मिळत नसल्याने खान्देशातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव मात्र घसरल्याने अनेक शेतकऱ्यांना तोटा ...
धुळे जिल्हा हादरला ! धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे हळदी समारंभात तिहेरी हत्याकांड
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे लग्न समारंभादरम्यान घडलेल्या हिंसक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. साक्री तालुक्यातील या घटनेत हळदीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत नवरीकडील तिघांचा ...
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महिनाभर योग शिबिराचे आयोजन
जळगाव येथील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक महिन्याच्या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक ऊर्जा वाढते ...
कठोरा येथे नदीकाठी बसविलेल्या इलेक्ट्रिक मोटरची तोडफोड; वायंडिंग तारांची चोरी- शेतकऱ्यांचा संताप
भुसावळ तालुक्यातील कठोरा ब्रुदूक परिसरातील तापी नदी काठी शेतीसाठी बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारींची अज्ञात चोरट्यांकडून तोडफोड करून वायंडिंगच्या तारांची चोरी केल्याची गंभीर घटना समोर ...
स्वराज्याच्या वारसांच्या उपस्थितीत जळगावात शिवजयंतीचा ऐतिहासिक सोहळा साजरा
जळगाव शहरात शिवजयंतीनिमित्त स्वराज्याच्या सेनानींच्या वंशजांच्या उपस्थितीत भव्य महोत्सव साजरा करण्यात आला. मराठा प्रीमियर लीग आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला विशेष ...















