जळगाव

राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार- पर्यटन मंत्री गिरीश महाजन

By team

मुंबई : पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन धोरण  २०२४ तयार करण्यात आले आहे. पर्यटन धोरणाद्वारे राज्यात अंदाजे १ लाख कोटींची गुंतवणूक, १८ लाख रोजगार ...

Succide : विवाहितेने गळफास घेत संपवले जीवन

By team

यावल : तालुक्यातील एका विवाहितेने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेत जीवन यात्रा संपवल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात ...

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गुटखासह १ लाखाचा मुद्देमाल जप्त

By team

रावेर : अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी रावेर पोलिसांनी मोठी कारवाई करत वाहनासह सुमारे ३ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल ...

CM Tirtha Darshan Yojana : आता राज्यातील ज्येष्ठांना मोफत तीर्थ यात्रा; शासन निर्णयाचे आमदार पाटलांनी केले स्वागत

पाचोरा : राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ...

शेतात काम करताना सुरु झाला पाऊस; झाडाखाली थांबले अन् कोसळली वीज, बालंबाल बचावले माय-लेक

कुऱ्हा काकोडा : मुक्ताईनगर तालुक्यातील कोऱ्हाळा-रिगांव शेती शिवारात विज पडून माय-लेक जखमी झाले. मंगळवार, १६ रोजी दुपारी तीन साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...

भुसावळमध्ये रेल्वेची मालगाडी घसरली, रुळांसह मालगाडीचे नुकसान

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ येथे मालगाडी घसरल्याची घटना नवीन गुड्स शेडजवळ आज सकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या ...

Chariot Festival: प्रिंप्राळानगरी पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या नामघोषाने दुमदुमली

By team

जळगाव : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिंप्राळा उपनगरातील रथोत्सवास भक्तिमय वातावरणात बुधवारी दुपारी विठ्ठलनामाच्या गजरात प्रारंभ झाला. जानकाबाई की जय, पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या ...

श्रीक्षेत्र बोरनार येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा !

By team

जळगाव : खान्देशचे प्रतिपंढरपूर असणारे श्रीक्षेत्र बोरनार येथे प्रतिवषी प्रमाणे पुरातन विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आषाढ एकादशी निमित्ता जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते आरती ...

दुर्दैवी ! रुळ ओलांडताना एक्सप्रेस आली अन्… घटनेनं हळहळ

जळगाव : शेतात निघालेल्या ३६ वर्षीय महिलेला धावत्या रेल्वेने जबर धक्का दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १६ रोजी सकाळी ८.३० वाजता आसोदा ...

खरिपात मका पिकावर लष्कारीळीचा प्रादुर्भाव वाढल्यास काय कराल? जाणून घ्या ‘या’ उपाययोजना

जळगाव । सध्या खरीपचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जळगाव जिल्हयात काही ठिकाणी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव्र दिसुन आहे. कीड ...