जळगाव

जळगावात मोफत आरोग्य शिबिर उत्सहात

जळगाव : शहरात तुकाराम वाडी येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा सेवा विभाग यांचे मार्फत नुकतेच मजदूर अनमोल मित्र मंडळ ...

एलसीबीचे निरीक्षक संदीप पाटील यांची उचलबांगडी, राहुल गायकवाड यांची नियुक्ती

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांना पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड ...

रोटरीत नवीन सदस्यांचे स्वागत म्हणजे सोहळा नव्हे उत्सव – परतानी

जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईट मध्ये नवीन १७ सदस्यांचे स्वागत करण्यात आले. हा स्वागत सोहळा नव्हे तर उत्सव आहे, असे प्रतिपादन ...

जळगावात मोफत आरोग्य शिबिर ; 300 गरजूंनी घेतला लाभ

जळगाव : शहरात हरी विठ्ठल नगर येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व विश्व हिंदू परिषद जळगाव सेवा विभाग यांचे मार्फत नुकतेच गणपती निमित्ताने मोफत ...

गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दिड लाखांची लूट ; सावद्यात खळबळ

सावदा, प्रतिनिधी : रावेर तालुक्यात भर दिवसा गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दोन दुचाकी स्वारांकडून दिड लाखांची रोकड लुटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ...

महिलेच्या गळ्यातील मंगलापोत चोरट्यांनी धूम स्टाईलने लांबवली

जळगाव : शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. असाच प्रकार शहरातील टिळक नगरात घडला आहे. एक वृद्ध महिला मंदीरातून पूजा करुन घरी जात ...

Gulabrao Patil : अन्यथा पत्रकारांवर गुन्हा…, डिपीडीसीच्या बैठकीत पालकमंत्र्यांची धमकी

Gulabrao Patil : पत्रकार खरी बातमी चांगली मांडत नाही, चुकीचे लिहीतात. डीपीडीसीच्या बैठकीतून बाहेर जात नसतील तर पत्रकारांवर गुन्हा दाखल करावा लागेल, अशी खुली ...

”आई गं पोट दुखतंय..,” रुग्णालयात दाखल केलं अन् डॉक्टरांनी सत्य सांगताच कुटुंबाला बसला धक्का

जळगाव : अल्पवयीन मुलीच्या पोटात काही दिवसांपासून दुखत होतं. तिने आपल्या आईला याबाबत सांगितलं. आईने मुलीला घेऊन सिव्हिल हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली ...

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : गायीच्या दूध खरेदी दरात वाढ

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाने २७तारखेपासून गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील पशूपालक ...

शालेय विद्यार्थ्याला लिफ्ट देताय? सावधान! पाचोऱ्यामध्ये जे घडलंय ते वाचून तुम्हालाही येईल ‘संताप’

पाचोरा, प्रतिनिधी : प्रवास करताना रस्त्यात कुणी लिफ्ट मागतंय हे पासून आपण माणुसकीच्या भावनेतून वाहन थांबवतो…मात्र माणुसकीच्या भावनेला वेदना देईल, अशी एक घटना समोर ...