जळगाव
रावेरला तापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर मिळणार, आ.अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश
किडनीसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने रावेर ग्रामीण रुग्णालयात शासनमान्य मोफत डायलिसिस सेंटर सुरू करण्यास ...
भुसावळमध्ये २५.४२ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ड्रायव्हरच ठरला सूत्रधार, सहा जण अटकेत
भुसावळ : भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या तब्बल २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीचा छडा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उघड केला आहे. तपासात ...
दुर्दैवी! रस्त्याने पायी जात होता मुकेश, मागून काळ आला अन्…, घटनेनं हळहळ
जळगाव : तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ रस्त्याने पायी जात असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू ...
मोठी बातमी! जळगावात दोन माजी महापौरांसह डझनभर नगरसेवकांनी हाती घेतले ‘कमळ’
जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशात जळगावच्या राजकीय ...
MLA Eknath Khadse : चोरट्यांना आश्रय, पोलिसांनी दिला दणका
MLA Eknath Khadse : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना रामानंद नगर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित निष्पन्न करण्यात यश मिळवले. ...
Jalgaon Crime : पोलिसांच्या तावडीतून निसटले अन् गाठली दिल्ली, अखेर एकाला अटक
जळगाव : पोलिसांच्या तावडीतून बेड्यांसह फरार झालेल्या दोन गुन्हेगारांपैकी अमजद फकिरा कुरेशी (रा. मेहरूण, जळगाव) याला अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली येथे ...
आमदार पाटलांची घोषणा अन् मित्र पक्षांना धडकी, कार्यकर्त्यांना केलं आवाहन
MLA Kishore Patil : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु ...
राष्ट्रीय एकतेसाठी धावले अडावदकर, ‘रन फॉर युनिटी’तून दिला लोकसंदेश
अडावद, ता. चोपडा : देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेचा संदेश देत आज (शुक्रवार) अडावदकर ‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडीमध्ये उत्साहाने धावले. पोलीस प्रशासनाच्यावतीने ...
शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ; जळगाव जिल्ह्याला पुन्हा करावा लागणार पावसाचा सामना
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, अनेक भागांत मोठे नुकसान झाले आहे. अशात पुन्हा जिल्ह्याला पुढील आठवडाभर पावसाचा सामना करावा ...
मतदान केंद्रांसाठी 166 इमारतींची पाहणी, केंद्र निश्चितीसाठी अधिकाऱ्यांना सूचना
जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यासाठी शहरातील 166 इमारतींची पाहणी करण्यात आली असून केंद्र अंतीम करण्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्याची माहिती मनपा ...















