जळगाव
खुशखबर ! जळगावात गुणवत्ता निर्देशांक पातळीची ‘शुद्ध’ म्हणून नोंद
जळगाव : जळगावकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक आनंददायी बातमी आहे. शुक्रवारी (४ जुलै) रोजी शहरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक पातळी ‘शुद्ध’ म्हणून नोंदवली गेली आहे. गुणवत्ता ...
पाचोरा गोळीबार प्रकरण : तीन संशयितांना अटक, एक अल्पवयीन
पाचोरा : येथील शिवाजी नगर भागातील रहिवासी आकाश मोरे हत्येप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. दोन आरोपींना ...
Jalgaon News : पिंप्राळ्यात आज गुंजणार पांडुरंगाच्या नामाचा गजर
जळगाव : पिंप्राळा येथे आषाढी एकादशीला श्री विठ्ठल मंदिर संस्थान, पिंप्राळा वाणी पंच मंडळ व ग्रामस्थ मंडळातर्फे श्री पांडुरंग रथोत्सवाचे रविवारी (दि. ६) रोजी ...
संतापजनक ! वरिष्ठ अधिकाऱ्याची महिलेकडे शरीरसुखाची मागणी, जळगावातील प्रकार
जळगाव : राज्यात महिलांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच जळगावात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. महिलेचे सेवापुस्तक भरण्यासाठी ...
Amoda Bus Accident : प्रवाशांनी भरलेली बस अचानक पुलावरुन थेट नदीत कोसळली, एकाचा जागीच मृत्यू
भुसावळ प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातून एक अपघाती मोठी बातमी समोर आली आहे. एका खासगी बसला हा अपघात झाला असून, ती पुलावरून बॅरिकेट तोडून थेट ...
न्यायालयांत ‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ मोहीम ; जिह्यात 1 जुलैपासून मोहिमेस प्रारंभ
जळगाव : सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च, जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रासाठी मध्यस्थी हि विषेश मध्यस्थी मोहीम सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेेवा प्राधिकरण, ...
भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडीने हजारो वारकरी पंढरपूरला रवाना
भुसावळ : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव व बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील हजारो वारकऱ्यांना विशेष अनारक्षित मोफत रेल्वे गाडी आज भुसावळ रेल्वे स्थानकावरून ...
अमळनेर तालुक्यातील 119 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत
अमळनेर : तालुक्यातील 119 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी 8 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग ...
बोगस दिव्यांग शिक्षकांविरुद्ध होणार कठोर कारवाई
जळगाव : राज्य शासनाच्या शिक्षण विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. अशा शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात ...