नंदुरबार

तळोद्यात आणखी एक बिबट्या जेरबंद, नागरिकांमध्ये भीती कायम

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील काजीपुर शिवारात अद्याप बिबट्यांची दहशत संपलेली नाही. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी पहाटे आणखी एक बिबट्या जेरबंद झाला. महिनाभरात चौथा बिबट्या ...

नंदुरबारात गणेशाच्या विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांवर हल्ला, एक जखमी

By team

नंदुरबार :  शहरात श्री गणेशाच्या विसर्जनाला जाणाऱ्यांवर भाविकांवर पाच जणांनी लाठ्याकाठ्यांनी व रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात एकाला मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली ...

दुर्दैवी ! गणपती विसर्जनासाठी गेला अन् पाण्यात बुडाला तरुण, गावात हळहळ

नंदुरबार : गणपती विसर्जन करताना अचानक पाण्याने भरलेल्या चारीचा कडा तुटला यामुळे १५ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्या. नंदुरबार जिल्हा रुग्णालयासमोरील तळ्यात रविवार, १५ रोजी ...

Nandurbar News : नंदुरबारमध्ये लाभार्थ्यांना गायी वाटपास प्रारंभ, मंत्री गावित यांची माहिती

By team

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील बारा हजार लाभार्थींना प्रत्येकी दोन प्रमाणे २४  हजार गाईंचे वाटप सुरू केले असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित ...

Taloda Crime News : कासवाची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना वनकोठडी

By team

तळोदा : मुंबई वनविभागाच्या पथकाच्या गुप्त माहितीच्या साहाय्याने शहादा वनविभागाने कासवाची खरेदी करणाऱ्या दोघांना अटक करुन त्यांच्याकडील एक कासव जप्त केले आहे. दोघांवर वनगुन्हा ...

Nandurbar Accident News : शेळीला वाचविण्यासाठी गेलेल्या मेंढपाळाचा नदीत बुडून मृत्यू

By team

नंदुरबार : एक मेंढपाळ नदीत गेलेल्या शेळीला वाचविण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना शहादा तालुक्यातील अवघे गावाजवळ घडली. भावड्या भिल असे ...

दुर्दैवी ! गणेश विसर्जनासाठी गेला अन् पाण्यात बुडाला तरुण, घटनेनं हळहळ

नंदुरबार : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा बँक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना नागसर (ता. नंदुरबार) येथे घडली. राजू हिरालाल पवार (४२) असे मयत तरुणाचे ...

Nandurbar Crime News : ‘त्या’ विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नंदुरबार : खरवड (ता. तळोदा) येथील बेपत्ता अल्पवयीन विद्यार्थिनीचा गुरुवारी जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या बारा तासात ...

बेपत्ता तरुणीचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, तळोद्यात खळबळ

नंदुरबार : खरवड (ता. तळोदा) येथील बेपत्ता अल्पवयीन तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे  एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आधी अत्याचार; मग खून ...

Nandurbar News : गर्भवती महिलेला मध्यरात्री प्रसूती कळा; रस्त्याअभावी नदीतून जीवघेणा प्रवास

नंदुरबार : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला असला तरी राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाला दुर्गम भागात मूलभूत सोयी सुविधा पोहचवण्यासाठी अद्याप देखील यश आलेलं नाही. ...