नंदुरबार
बिबट्याने डरकाळी फोडली अन् मजुरांनी ठोकली धूम…
नंदुरबार : मजूर कापूस वेचणीच्या कामात गर्क असतानाच अचानक बिबट्याची डरकाळी ऐकू आली आणि मजुरांनी हातातील काम सोडून धूम ठोकली. ही घटना घडली तळोदा ...
दुर्दैवी! नंदुरबार जिल्हयात स्कूल बसचा भीषण अपघात, दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
मनोज माळीतळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारीजवळील देवगोई घाटातील चढावावर रविवारी (9 नोव्हेंबर) सकाळी दहाच्या सुमारास शालेय बस तब्बल 100 ते 150 फूट खोल दरीत ...
Nandurbar Crime : जुनी पिंप्राणी येथे कापसाच्या पिकात गांजाची लागवड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; संशयिताविरुद्ध पोलिसांत गुन्हा
Nandurbar Crime : म्हसावद (ता. शहादा) येथील पोलीस ठाणे हद्दीतील जुनी पिंप्राणी शिवारातील शेतात गांजाची लागवड झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात स्पष्ट झाले असून, ...
नियुक्त्यांद्वारे भाजपने आखले राजकीय गणित ! रक्षा खडसेंकडे नंदुरबार, महाजनांकडे नाशिक, सावकारे जळगाव जिल्ह्याचे प्रभारी
चेतन साखरे जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नंदुरबार जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, नाशिक जिल्हा प्रभारी म्हणून मंत्री गिरीश महाजन आणि ...
भावाच्या पत्नीला पळवले; संतापलेल्या नातेवाईकांनी घर गाठलं अन्…, गुन्हा दाखल
नंदुरबार : भावाच्या पत्नीला पळवून घेऊन गेल्याच्या कारणातून एकाच्या घरात घुसून वाहनांची तोडफोड व शेतमालाचे नुकसान केले. ही घटना गेंदा पाटीलपाडा (ता. धडगाव) येथे ...
अंतुर्ली येथे बिबट्याकडून वासरू फस्त, शेतकऱ्यांमध्ये भीती; सतर्कता बाळगण्याचे वनविभागाचे आवाहन
अंतुर्ली (ता. शिरपूर) : शिवारातील तहऱ्हाडी रस्त्यावरील वंदनाबाई भालचंद्र ईशी यांच्या मळ्यात बांधलेल्या तीन वर्षीय वासराला बिबट्याने फस्त केल्याची घटना समोर आली असून, परिसरात ...
नंदुरबार जि.प सह पंचायत समितीच्या मतदारयाद्या प्रसिद्धीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
नंदुरबार : येथील जिल्हा परिषद व सहा सार्वत्रिक पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदारयादी प्रसिद्ध करण्यास ४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रमोद ...
Nandurbar News : मोठ्या भावाच्या खूनप्रकरणी लहान भावाला सश्रम कारावास
नंदुरबार : मोठ्या भावाचा कुन्हाडीने खून केल्याप्रकरणी वाघदी (ता. नवापूर) येथील दाखल गुन्ह्याच्या खटल्यात नंदुरबार न्यायालयाने लहान भावाला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. वाघदी (ता. ...
आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र, ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता
मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या ...
ई-केवायसीसाठी आधार कार्ड मागताच पतीची पत्नीला बेदम मारहाण, नंदुरबारातील घटना
नंदुरबार : लाडक्या बहिणीच्या ई- केवायसीसाठी पतीकडून आधार कार्ड मागितल्याचा पतीला राग आल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना चिनोदा, ता. तळोदा ...















