नंदुरबार

चारित्र्यावर संशय; नंदुरबारच्या विवाहितेचा जळगावात छळ, गुन्हा दाखल

नंदुरबार : शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील माहेरवाशिण असलेल्या विवाहितेचा जळगावात सासरच्या मंडळींकडून चारित्र्यावर संशय व हुंडा कमी दिला म्हणून छळ करण्यात येत असल्याच्या तक्रारीवरुन ...

Durgadas Uike : कौशल्य विकास हाच समृद्धीचा मार्ग, तळोद्यात प्रतिपादन

By team

तळोदा :  कौशल्य विकास ही काळाची गरज आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर या विषयाकडे तत्कालीन सत्ताधाऱ्याने दुर्लक्ष केले. कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक ...

Nandurbar News : हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थी ठार, घटनेनं हळहळ

By team

नंदुरबार : तालुक्यातील एका आश्रम शाळेतील २ रीचा निवासी विद्यार्थ्यांवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना गुरुवारी उघड झाली. या प्रकाराने सर्वत्र हळहळ ...

पेसा क्षेत्रातील संवर्ग भरती आंदोलन : मुख्यमंत्र्यांसोबत आज तातडीची बैठक

By team

नंदुरबार : पेसा क्षेत्रातील संवर्ग भरती संदर्भात महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तातडीची दखल घेत व आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानुसार ...

तळोद्यातील बिबटे आज बोरिवली अन् जुन्नरकला रवाना होण्याची शक्यता

तळोदा :  तालुक्यातील काजीपूर शिवारात आजी व नातवाचा बळी घेणाऱ्या तीन बिबट्यांना वनविभागाने जेरबंद केले होते. हे तिन्ही बिबटे गत १० दिवसांपासून तळोदा उपवनसंरक्षक कार्यालयात ...

लग्नाचे आमिष : पळवून नेत वेळोवेळी अत्याचार, तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

नंदुरबार : लग्नाचे आमिष दाखवून एकाने फूस लावून पळवून नेत २४ वर्षीय तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केले. त्यानंतर तिला व तिच्या बहिणीला ठार मारण्याचीही धमकी ...

संतापजनक ! बदलापूरमध्ये जे घडलं, तेच नंदुरबारात घडणार होतं ? पण…

नंदुरबार : बदलापूर, सिन्नर तालुक्यामधील अत्याचाराच्या घटनांचा राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनांमुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अशातच नंदुरबारमधील एका ...

संपाची हाक; राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक ‘या’ तारखेपासून बेमुदत संपावर

नंदुरबार : राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांतर्फे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार, 29 रोजी पासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हयातील कर्मचारी व शिक्षक ...

कलावती पाडवी फाउंडेशनतर्फे भजन स्पर्धा, १५० मंडळांनी नोंदविला सहभाग

तळोदा : शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी व कै.कलावती पाडवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भजन स्पर्धेचे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ...

Nandurbar News : ‘संततधारे’ मुळे तीन जणांचा पुरात वाहून मृत्यू

By team

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात तब्बल तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यात अक्कलकुवा तालुक्यात दोन, तर ...