नंदुरबार
चारित्र्यावर संशय, पत्नीला जंगलात नेत निर्घृणपणे संपवलं; पतीला न्यायालयाने दिली कठोर शिक्षा
नंदुरबार : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला न्यायालयाने आठ वर्ष कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. राजू बाबूलाल सरपे असे आरोपीचे ...
दागिने बनविण्यासाठी सोने घेत मेहुण्यास तीन कोटी रुपयांचा चुना, नंदुरबारच्या शालकाविरुद्ध जळगावात गुन्हा दाखल
नंदुरबार येथील सराफ पेढीवर दागदागीने बनविण्यासाठी मेहुण्याकडून वेळोवेळी शालकाने सोने घेतले. हे सोने परत म गिणाऱ्या मेव्हुण्याला शिवीगाळ करत शालकाने दमदाटी करत अंदाजे तीन ...
Nandurbar News : प्रकाशानजीक गुटख्यासह २५ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त
Nandurbar News : जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाणे हद्दीतील प्रकाशा रस्त्यावर तब्बल २५ लाख ५१ हजारांचा राज्यात प्रतिबंधित गुटखा स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या हाती लागला. ...
‘खोटे बँक खाते, मनी लाँड्रिंगमध्ये सहभाग’, अटकेची भीती दाखवून ८४ हजारांचा गंडा
नंदुरबार : मनी लाँड्रिंगमध्ये अडकविण्याची धमकी देत एकाची ८४ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केली. ही घटना नंदुरबारातील एकाबाबत घडली. याबाबत साडेपाच महिन्यांनंतर पोलिसात गुन्हा ...
बापरे ! गरोदर महिलेला नेणारी रुग्णवाहिका घरात घुसली, नंदुरबार जिल्ह्यातील घटना
नंदुरबार : गरोदर महिलेला उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात नेणारी रुग्णवाहिका अनियंत्रित होऊन थेट घरात घुसली. ही घटना नवापूरच्या भादवड येथे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या ...
नंदुरबार जिल्ह्यातील ७६ ग्रा.पं सरपंचपदासाठी नव्याने आरक्षण
नंदुरबार : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या नवीन अधिसूचनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ७६ ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्राबाहेरील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी ...
मेवासी वनविभाग कार्यालयात खुर्च्यांना मिळतेय पंख्यांची हवा! विजेची उपकरणे सुरू ठेवून कर्मचारी बिंधास्त
येथील उपवनसंरक्षक (मेवासी वनविभाग) कार्यालयात कर्मचारी नसताना चक्क त्यांच्या खुर्थ्यांना पंख्याची हवा घातली जात असल्याचे चित्र शुक्रवारी दुपारी दिसून आले. कार्यालयातील कर्मचारी बाहेर जाताना ...
Illegal Sand Excavation : सुसरी नदीपात्रातून राजरोसपणे उत्खनन, प्रशासनाचे दुर्लक्ष
शहादा : तालुक्यातील मुबारकपुर, बहेरपूर, आडगाव येथील सुसरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाळू माफियांनी सुसरी नदी पात्राचे अक्षरशः लचके तोडल्याचे ...
बापरे ! आश्रमशाळेच्या प्रवेशित विद्यार्थ्यांचा मालमोटारीतून प्रवास
तळोदा : तब्बल दीड महिन्यानंतर उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी (16 जून) शाळांची घंटा खणखणली. शाळांमध्ये जुन्या तसेच नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे आजी-माजी मंत्र्यांसह आमदार, खासदार, अधिकाऱ्यांच्या ...
धरणगावचे खाज्या नाईक स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार, ‘रास्वसं’चे क्षेत्रीय कार्यवाह चौधरी यांचा विश्वास, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २० जूनला उद्घाटन
धरणगाव येथे नव्याने उभारण्यात येणारे क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांनी ...