नंदुरबार

Asia Cup Floorball : नंदुरबारचा राजेश माळी करणार भारताचे प्रतिनिधित्व

नंदुरबार : एशिया कपसाठी राजेश माळी हा आंतरराष्ट्रीय फ्लॉवरबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल संघटनेच्या वतीने एशियाई कप सिंगापूर या देशात 6 ...

सातपुड्याच्या दरी-खोऱ्यात औषधी गुणधर्म असलेल्या रानकेळीला बहर

मोलगी : सातपुड्यात पावसाने हजेरी लावल्याने शेकडो प्रकारच्या पावसाळी वनौषधी रोपांची उगवण झाली आहे. अल्पजीवी असलेल्या या वनौषधींमध्ये रानकेळी हे जंगली केळीचे खोड सध्या ...

तरंगते दवाखाने नादुरुस्त अवस्थेत नर्मदेच्या किनारी; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

धडगाव : नर्मदा नदीकाठावरील गावांमध्ये आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून बार्जद्वारे तरंगते दवाखाने सुरू केले; परंतु, आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे हे दवाखाने ...

दुधाळे शिवारात पंधराशे झाडांची लागवड; डोंगर्‍यादेव माऊली संघर्ष समितीचा पुढाकार

नंदुरबार : जिल्हा वर्धापन दिन व कृषि दिनाचे औचित्य साधत डोंगर्‍यादेव माऊली संघर्ष समिती, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे, आदिवासी महासंघ तसेच आदिवासी एकलव्य युवा ...

नंदुरबारमध्ये आदिवासी संघटनांचे धरणे आंदोलन; काय आहेत मागण्या ?

नंदुरबार : जिल्ह्यातील आदिवासी संघटनांच्या वतीने विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय जवळ धरणे आंदोलन सुरु आहे. पालकमंत्री अनिल पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन, आपल्या मागण्या ...

तापमानाचा कहर थांबवून वसुंधरेचे ऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज !

नंदुरबार : येथील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ आणि ओम शांती परिवारातर्फे 200 बेलपत्र रोपांचे विनामूल्य वाटप केले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील तापमानाचा कहर ...

Breaking : अचानक अंधारात रेल्वे पडली बंद ; तळोद्याच्या पठ्ठ्यांनी केला जुगाड, होतेय सर्वत्र कौतुक

By team

तळोदा :  गेल्या पंधरा दिवसांपासून तळोदा तालुक्यातील भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले होते. दरम्यान,   बुधवार  ३  रोजी उधमपुर एक्सप्रेस जम्मू तवी ते इंदोर रेल्वेने परतीचा ...

स्तुत्य उपक्रम ! डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना शैक्षणिक साहित्य

नंदुरबार : भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त जवळपास 5000 गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया ...

तळोद्यात विजेच्या धक्क्याने बिबट्या ठार, वन विभागाने तात्काळ घेतली धाव

तळोदा : तालुक्यातील मोरवड गावाजवळ एक मादी बिबट मृत अवस्थेत आढळून आला. दरम्यान, विजेचा धक्का बसल्याने या तीन वर्षीय मादी बिबटचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट ...

मुबारकपुरकरांना ‘हर घर नल, हर घर जल’ची प्रतीक्षाच !

मुबारकपूर, ता.शहादा : तालुक्यातील मुबारकपूर येथे जलजीवन मिशनच्या कामाला प्रारंभ झाला. मात्र, गेल्या २५ दिवसांपासून काम ठप्प असल्याने खोदलेले रस्ते जसेच तसे आहे. परिणामी ...