नंदुरबार
Shahada News : जादूटोण्याच्या संशयावरून वाद; एकावर प्राणघातक कुऱ्हाडीचा हल्ला
शहादा : पत्नीला ‘डाकीण’ ठरवून त्रास दिल्याप्रकरणी पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यात घडली ...
शहादा तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, त्वरित दुरुस्तीची प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
शहादा : तालुक्यातील मोहिदा,सोनवद, कहाटूळ आणि जयनगर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून या परिसरात बिटुमिनस व काँक्रीट रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी ग्रामविकास व पंचायतराज ...
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात पावसाच्या दडीमुळे मका व तूर संकटात
नंदुरबार : शहादा तालुक्यातील कळंबूसह परिसरात १२ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड ...
तीनसमाळ : तीन राज्यांच्या संगमावर वसलेले निसर्गदत्त गाव
नंदुरबारः सातपुड्याच्या कुशीत वसलेले आणि ‘नंदनवन’ म्हणून प्रसिद्ध असलेले तीनसमाळ सध्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजून लागले आहे. तीन राज्यांच्या सीमेवर असलेले हे निसर्गरम्य गाव. पर्यटक ...
मित्राची मोटारसायकल लावली अंगणांत, रात्रीच चोरट्यांनी केली लंपास
शहादा : तालुक्यातील वडाळी येथील एका घराच्या अंगणात रात्री उभी केलेली पल्सर मोटारसायकल ( MH-39 AK-1079) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
‘पांझरा’सह अक्कलपाडा प्रकल्पातून विसर्ग, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
धुळे : जिल्ह्यात पांझरा नदी व प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत पांझरा व निम्न पांझरा अक्कलपाडा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात ...
युरियाचा साठा संपला ; शेतकऱ्यांना मध्य प्रदेश व गुजरातमधून चढ्या भावाने खरेदी करावा लागतोय युरिया
तळोदा : तालुक्यातील कृषी केंद्रांमध्ये युरियाचा साठा शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून चढ्या भावाने युरीया खरेदी करावा लागत आहे. २६६ रुपयाची युरीया ...
Nandurbar Crime : एकाच रात्री तीन शोरूम फोडले, पण सोडून गेले ऐवज !
नंदुरबार : शहरात एका रात्री तीन वेगवेगळ्या वाहन शोरूम्समध्ये चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी टोयोटा शोरूम्स, उज्वल ऑटोमोटिक, आणि दिनेश व्हिल्स बुलेट शोरूमचे मुख्य दरवाजे ...
भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना १० टक्के नजराणा परत मिळणार : खंडपीठाचा निकाल
नंदुरबार : शासकीय कामासाठी नव्या शर्थीची जमीन भूसंपादन करत असताना शासन दहा टक्के नजराणा म्हणून कपात करत आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक दहा टक्के ...
दारूच्या नशेत आला अन् रखवालदारास केली मारहाण, मध्यस्थ दोघांवरही चाकूहल्ला
जळगाव : भुसावळ शहरातील नहाटा चौक परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील झाडांच्या कुंड्यांची रखवाली करणाऱ्या वॉचमनवर दारूच्या नशेत आलेल्या इसमाने विनाकारण मारहाण करून ...















