नंदुरबार
Nandurbar accident : दुचाकीवरून निघाले अन् मागून चारचाकी वाहनाने दिली धडक, पती-पत्नीसह मुलगा जखमी
नंदुरबार : म्हसावद ते धडगाव रस्त्यावर भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीसह मुलगा जखमी झाला. १३ ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली. ...
Nandurbar Crime : तिघांनी केला लुटीचा प्रयत्न, एकाला ग्रामस्थांनी पकडले अन्…
नंदुरबार : दोंडाईचा येथून विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नंदुरबार येथे येत असलेल्या व्यापाऱ्याची लूट करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ...
Nandurbar News : ८०० रुपयांची लाच भोवली, भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात,
Nandurbar News : नवापूर येथील दस्तऐवजांच्या नकला काढून देण्याच्या मोबदल्यात ८०० रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई राजेंद्र अरविंद पाटील (वय ३६) यास ...
Nandurbar Accident : नंदुरबारमध्ये ट्रकची वाहनाला धडक, चालक जखमी
नंदुरबार : शहरातील कृषी महाविद्यालयासमोर भरधाव वेगातील ट्रकने प्रवासी चारचाकी वाहनाला धडक दिल्याने चालक जखमी झाला. याप्रकरणी खुमानसिंग राजपूत यांनी नंदुरबार शहर पोलिस दिलेल्या ...
आधी सोशल मीडिया ग्रुप तयार केला, मग चार्टर्ड अकाउंटंटला २० लाखांत गंडवलं ; महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
नंदुरबार : सोशल मीडिया ग्रुप तयार करून त्यात नफा झाल्याचे भासवत महिलेसह पाच जणांनी चार्टर्ड अकाउंटंटची तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस ...
Leopard attack : तळोद्यात पुन्हा बिबट्याची दहशत, घोड्याचा पाडला फडशा
मनोज माळीतळोदा : शहरासह परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत पसरली आहे. हातोडा रस्त्यावरील विधानगरी शेजारील (भारत ऑईल मिल) आवारात बिबट्याने घोड्याचा फडशा पाडला. यामुळे नागरिकांमध्ये ...
निवडणुकींना घाबरू नका, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आपल्या सोबत : मंत्री गुलाबराव पाटील
नंदुरबार : सत्ता असो किंवा नसो शिवसेनेचा कार्यात कधीही खंड पडलेला नाही. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य कुठल्याही निवडणुका येऊ द्या. शिवसैनिकांनी ...
दुर्दैवी! घरी निघाला अन् काळाने गाठलं, दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू
नंदुरबार : शहादा शहरातील शिवराम नगरात भरधाव वेगातील मोटारसायकल घसरुन झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. ...
अट्टल गुन्हेगाराचा दिल्ली पळून जाण्याचा प्लॅन फसला, नंदुरबार पोलीसांनी शिताफीने घेतले ताब्यात
नंदुरबार : घरफोडीतील सराईत आरोपी नंदुरबार शहरातील गुरुकुल नगर परीसरात फिरत असून तो दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने त्यास शिताफिने ताब्यात घेतले. ...
Nandurbar Crime : दुचाकीने नेत होते अमली पदार्थ, दोन जणांना अटक
नंदुरबार : शहादा शहरातील प्रकाशा रोडवर पोलिसांच्या पथकाकडून १० किलो गांजा जप्तीची कारवाई १५ ऑगस्ट रोजी दुपारी करण्यात आली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत मुद्देमाल ...