नंदुरबार

नर्मदा खोऱ्यातील रुग्णांसाठीच्या बोट रुग्णवाहिकेला ‘जलसमाधी’

नंदुरबार : सातपुड्यातील नर्मदा खोऱ्यातील गावांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी वर्षभरापूर्वी सीएसआर फंडातील दीड कोटी रुपयांचा निधी खर्च करून खरेदी केलेली बोट अॅम्ब्युलन्सला ...

चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, १६ लाख ९५ हजारांचे दागिने हस्तगत

शहादा जाणाऱ्या येथून शिरपूरला प्रवासी वाहनातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे १६ लाख ९५ हजार ६० ...

Nandurbar Crime : सोशल मीडियावर ओळख; फोटो व्हायरलची धमकी देत युवतीचे लैंगिक शोषण

नंदुरबार : अडीच वर्षापूर्वी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत २१ वर्षीय युवतीला धमकावून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्यासह तिला घर सोडून जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या ...

दोन राज्यांना जोडणारे रेल्वे स्थानक नवापूर !

डॉ. नितीनकुमार माळी नवापूर : देशभरात लोहमार्गाचे जाळे लहान-मोठ्या जंक्शन रेल्वेस्थानकांव्दारे विस्तारलेले असून, राज्यासह जिल्हा व तालुक्याच्या सीमारेषेच्या हद्दीत आहेत; परंतु पश्चिम रेल्वेमार्गावर एकमेव ...

राखी पाठविण्याचा डाक विभागाचा अनोखा उपक्रम, सर्वत्र होत आहे कौतुक

नंदुरबार : श्रावणात येणार व स्नेहाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सणाची बहीण व भाऊ दोघे आतुरतेने वाट पाहत असतात. हा स्नेहाचा धागा दोघांमधील नाते दृढ ...

म्हसावद येथे दोन मोबाईल दुकानांमध्ये घरफोडी; ६ हजारांचा माल लंपास

शहादा:  तालुक्यातील म्हसावद गावात कुबेर हायस्कूलजवळ असलेल्या दोन मोबाईल दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ...

शिक्षणाधिकाऱ्यांचा ८ ऑगस्टपासून सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा

नंदुरबार : बोगस शालार्थ आयडी संदर्भातील प्रकरणात काही अधिकारी व कर्मचारी यांना कोणतीही चौकशी न होता अटक केली जात असल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र शिक्षण ...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन नंदुरबार जिल्ह्यात सहा महिन्यांत २७ रुग्णांना मिळाले नवजीवन

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उभारी देणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचा लाभ आज शेकडो रुग्ण घेत असून, नंदुरबार जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते जून २०२५ ...

खोटी कागदपत्रे देऊन ‘सोने’ विक्रीचा प्रयत्न, दिल्लीचा आरिफ अडकला नंदुरबार पोलिसांच्या जाळ्यात!

नंदुरबार : शहरातील सोनार गल्ली भागात खोटी कागदपत्रे दाखवून सोन्याची नाणी विक्री करणाऱ्या एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. २६ जुलैला सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ...

Nandurbar News : एकाच दिवशी एकाच इमारतीचे दोनवेळा भूमिपूजन, राजकीय की विकासाची स्पर्धा ?

धडगाव : पंचायत समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या विकासकामाचे दोन वेगवेगळ्या राजकीय गटांकडून एकाच दिवशी दोन वेळा नूतन इमारतीच्या बांधकामचे भूमिपूजन करण्यात आल्याने परिसरात चर्चेचा विषय ...