नंदुरबार

अखेर ‘त्या’ शिक्षकाकडून माफी, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं ?

नंदुरबार :  जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील कृषी हायस्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या वादग्रस्त घटनेने समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान ...

Taloda Murder Case : ‘त्या’ खुनाचा काही तासांत उलगडा; पैसे ठरले कारण

Taloda Murder Case : तळोदा तालुक्यातील नळगव्हाण शिवारात नदीकिनारी १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेदरम्यान एका परिचारिकेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी ...

तळोद्यात आढळला विवाहित महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ

तळोदा : तालुक्यातील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील नळगव्हाण गावाच्या स्मशानभूमी जवळ एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दि. १३ रोजी सकाळी ...

शेतकऱ्यांनो, लक्ष द्या ! ‘या’ नोंदणीसाठी उरले फक्त दोन दिवस

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या पीएम पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी नोंदणी करण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत आहे. शेतकऱ्यांनी ...

सातपुड्याच्या ‘आमू आखा एक से’ स्टॉलला दिल्लीत विशेष पसंती; वेधले सर्वांचे लक्ष

नंदुरबार : प्रगती मैदान, नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित ग्रामीण भारत महोत्सवात सातपुड्यातील उत्पादने देशभरातून आलेल्या मान्यवरांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली. यामध्ये ...

थंडीतही अवकाळीचे सावट! राज्यातील ‘या’ भागात आज पावसाची हजेरी, IMD चा अंदाज

By team

Maharashtra weather update : गेल्या काही दिवसांपासून देशात थंडीने जोर धार धरला असून किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे . देशाच्या उत्तरेकडील असणाऱ्या बहुतांश ...

नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले सुरूच; आता वयोवृद्ध महिला ठार

तळोदा (मनोज माळी) :  नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरू असून, ९ जानेवारी रोजी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात एका वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही ...

कळमसरे शिवारात बिबट्या मादी व बछडा जेरबंद; पण वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

तळोदा : तालुक्यातील कळमसरे शिवारात लकी सखाराम पाटील यांच्या शेतात मंगळवारी (दि. 7 जानेवारी) रात्री वनविभागाने लावलेल्या सापळ्यात एक बिबट्या मादी व तिचा बछडा ...

शेतकऱ्यांनो सावधान! येत्या दोन दिवसात राज्यात अवकाळी पावसाचे सावट, हवामान विभागाचा इशारा

By team

Maharashtra weather update: गेल्या चार दिवसांपासून राज्यात सर्वत्र पुन्हा एकदा थंडीने जोर पकडला असून किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे . येत्या दोन दिवसात ...

आईला शिवीगाळ; जाब विचारणाऱ्या २३ वर्षीय महिलेचा खून; आदिवासी समाज आक्रमक

नंदुरबार : शहादा शहरातील मलोनी परिसरात झालेल्या चाकूहल्ल्यात दीपाली चित्ते (वय 23) हिचा मृत्यू झाल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद ...