नंदुरबार

Nandurbar Lok Sabha Election Result : नंदुरबारमध्ये काँग्रेसचे कम बॅक; गोवाल पाडवी विजयी

Nandurbar Lok Sabha Election Result : नंदूरबार लोकसभा निवडणुकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे नेते गोवाल पाडवी यांचा ...

Lok Sabha Election Result : जळगाव, नंदुरबार, रावेरमध्ये ‘मविआ’ आघाडीवर

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीचे कल समोर येत असून, जळगाव, नंदुरबार, रावेरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. नंदुरबारमधून गोवाल पाडवी तब्बल ...

Lok Sabha Election Results : नंदुरबारमधून डॉ. हिना गावित आघाडीवर, राज्यात भाजप सहा जागांवर आघाडीवर

Lok Sabha Election Results :  मतमोजणीला सुरुवात झाली असून, नंदुरबारमध्ये भाजप उमेदवार डॉ. हिना गावित, बारामतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ, ...

अवैध गुटखाची तस्करी; १ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त

तळोदा : भवर ते तळोदा भवर फाट्यावर ३० रोजी रात्री साडेआठ वाजता पोलिसांनी १ लाख ७ हजार ४०० रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला. या ...

आदिवासी महिलेवर अत्याचार, चंद्रकांत रघुवंशींकडून निषेध

नंदुरबार : पिंपळनेर येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराचा शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निषेध नोंदवलला. दरम्यान, या नंतर जिल्ह्यात सर्वत्र संतापाची लाट ...

आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार; राज्य महिला आयोगाने कार्यवाहीच्या सूचना द्याव्यात !

नंदुरबार : पिंपळनेर येथे आदिवासी महिलेवर झालेल्या सामुहिक अत्याचारप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पोलिस यंत्रणा व प्रशासनाला ...

मुला-मुलींचे वेळेत लग्न केल्यास सुखी संसार, खान्देश तेली समाज मंडळाच्या प्रबोधन शिबिरात विचार मंथन

नंदुरबार – शिक्षणाबरोबर मुला-मुलींना संस्कार देणे देखील गरजेचे आहे. जेणे करून ते तुमची जाणीव ठेवून थोरामोठ्यांचा आदर करतील. आजच्या युगात मुला-मुलींचे वेळेत न जुळणारे ...

डॉ. हिना गावित की गोवाल पाडवी; नंदुरबारात कोण मारणार बाजी ?

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीची नंदुरबारसह महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांसाठी मतदान प्रक्रिया आता संपली आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान घेण्यात आले. त्या नंदुरबार मतदारसंघासाठी १३ ...

अवकाळीने बिघडवलं सातपुड्याचं आर्थिक गणित; आमचूरचा हंगाम महिनाभर लांबला, ३५ टक्के उत्पादनही घटले

मोलगी : औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या आमचूरचे उत्पादन सातपुड्यातच अधिक होते. आमचूर हे सातपुड्याचे प्रमुख उत्पादन असल्याने ते या परिसरासाठी सोनंच. हे साेनंच सातपुड्याच्या ...

पती बाहेर, पत्नी आमसुल… घराला लागली अचानक आग; पशुधनासह साहित्याचे नुकसान

नंदुरबार : उमटी ता. अक्कलकुवा येथे २३ रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास घराला अचानक आग लागली. या आगीत घरासह संसारोपयोगी वस्तू, एकवीस हजार रुपये ...