खान्देश

जनता बँक ग्राहकास डिजिटलसह आर्थिक साक्षर करणार, अध्यक्ष सतीश मदाने यांची ४७ व्या वार्षिक सभेत घोषणा

डिजिटल व्यवहार अधिक प्रभावीपणे व्हावेत, यासाठी बँकेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी साक्षरता अभियान राबविले जाणार आहे. बँकेच्या सुवर्ण महोत्सवापर्यंत पाच हजार कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट आणि शाखांचा ...

धरणगावचे खाज्या नाईक स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार, ‘रास्वसं’चे क्षेत्रीय कार्यवाह चौधरी यांचा विश्वास, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २० जूनला उद्घाटन

धरणगाव येथे नव्याने उभारण्यात येणारे क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांनी ...

धावत्या रेल्वेतील प्रवाशांच्या हातावर फटका मारुन करायचे चोरी, अखेर अडकले पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात प्रवासी चालत्या रेल्वेच्या दरवाजात मोबाईल पाहणाऱ्या प्रवाशांच्या हाताला काठी मारून मोबाईल पडल्यावर घेऊन पसार होण्याचे प्रकार वाढले होते. ...

अपघाताच्या घटना… निःशब्द मने अन् निष्ठुर प्रशासन !

चंद्रशेखर जोशी मृत्यू कोणाला, कसा आणि केव्हा येईल हे कुणालाही सांगता येत नाही. त्याचे कोणतेच वेळापत्रक नसते. तो कोणत्याही क्षणी येतो. रस्ताच काय पण ...

बसमधून महिलांच्या पर्स चोरीचा गुन्हा उघड करण्यात रावेर पोलिसांना यश

एस टी बसमधून महिलांच्या पर्स लांबविणाऱ्या महिलेस २४ तासात शिताफीने सोने चांदीचे दागिने अशा ५० हजारांच्या मुद्देमालासह रावेर पोलिसांनी अटक केली. याबाबतचे वृत्त असे ...

वरणगावजवळ विचित्र अपघात; पिकअपचालकाचा जागीच मृत्यू, पहाटेची घटना

जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर वेस्टर्न हॉटेलसमोर मध्यरात्री तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला. यात एक जणाचा जागीच ...

आडगाव उपविभागात महावितरणाची अवकृपा : तब्बल 18 तास वीज गायब…!

चोपडा : तालुक्यातील आडगाव उपविभागात महावितरणची अवकृपा जाणवत आहे. महावितरणने सलग अठरा तास वीज प्रवाह बंद ठेवल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. महावितरणच्या कारभारात गलथानपणा ...

मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या उपस्थतीत उद्या होणारं जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव

जळगाव : नवीन शैक्षणिक वर्षांला सोमवारी (१६ जून)पासून प्रारंभ होत आहे. याअनुषंगाने राज्य बोर्डच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा व राज्य ...

दुर्दैवी ! शेतात काम करत असताना काळाने घातली झपड, तिघांचा मृत्यू

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील कोंगानगर येथे रविवारी (15 जून) दुपारी शेतात काम करीत असताना वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला असून, तरुण जखमी झाला आहे. ...

भुसावळ विभागात तिकीट तपासणी मोहीमेअंतर्गंत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात राबविण्यात येणाऱ्या तिकीट तपासणी मोहीमेअंतर्गंत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करुन त्यांना गौरविण्यात आले. यात भुसावळ विभाग टीटीआय ...