खान्देश

जळगावात श्री महेश नवमीनिमित्त शोभायात्रा : सजीव देखाव्यासह भव्य शिवलिंग ठरले आकर्षण,पाहा व्हिडिओ

श्री माहेश्वरी समाज उत्पत्ती दिनानिमित्त शहरात श्री महेश नवमी उत्सव २०२५ साजरा होत आहे. माहेश्वरी समाजातार्फे बुधवार ( ४ जून ) रोजी महेश नवमी ...

नंदुरबार जिल्ह्यातून 88 गोवंश जनावरांची सुटका : 9 आरोपींवर गुन्हा दाखल

नंदुरबार : आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने जिल्ह्याभरात गोवंश जनावरे अवैधरित्या कत्तल करण्याचे इराद्याने डांबून ठेवण्यात आलेले असल्याची गोपनिय माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस ...

Jalgaon News : शौचालय कामांमध्ये गैरव्यवहार, विभागीय आयुक्तांकडून चौकशी, पळासखेडेच्या ग्रामसेवकांवर बडतर्फीची कारवाई

Jalgaon News : भडगाव तालुक्यात पळासखेडे ग्राम पंचायत अंतर्गत शौचालय घोटाळा उघड झाला आहे. यात ३१ लाख ८४ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या ...

प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हतबल, जि.प. समोर आत्मदहनाचा प्रयत्न, पाहा व्हिडिओ

By team

जळगाव : लघु सिंचन विभागाच्या पाझर तलावातील पाण्याने सलग ४० वर्षांपासून शेती व पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे कर्जबाजारी झालो आहे. तरीही प्रशासन दखल ...

रेल्वेच्या मासिक पासधारकांची पंचाइत, ‘या’ गाड्यांमध्ये प्रवास करण्यास मनाई

मध्य रेल्वेच्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मासिक पास धारकांना प्रवास करण्यास मनाई केली जात आहे. अगोदरच एकही प्रवासी मेल एक्सप्रेस वेळेत येत नाही. तसेच ...

शासकीय कर्मचारी महिलांनी घेतला ‘लाडकी बहीण’चा लाभ, शासनाकडून कारवाईची तयारी

तीन-चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशसह अन्य राज्यात महिला भगिनींसाठी लाडली बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती ...

Leopard Attack : गुढे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्यांचा मृत्यू , पाठलाग करताना रानडुक्करासह बिबट्या विहिरीत

Leopard Attack : भडगाव तालुक्यात दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास गुढे शिवारात एका शेतकऱ्याच्या बकऱ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. यात १८ शेळ्यांचा फडशा पाडला असून ...

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघा भावांचा जागीच मृत्यू

जळगाव : शहरात जुन्या महामार्गावर आज बुधवारी (४ जून) पहाटेच्या सुमारास एक अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघा सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात ज्ञानेश्वर ...

मेथी परिसरात अघोषित भारनियमन! विजेचा लपंडावामुळे ग्रामस्थ त्रस्त ‌

By team

मेथी (शिंदखेडा): शिंदखेडा तालुक्यासह अन्य परिसरात ढगाळ वातावरणासह बेमोसमी पाऊस झाला आहे. त्यातच ‌‘महावितरण’कडून मान्सूनपूर्व कामांच्या नावाखाली अघोषित भारनियमन केले जात आहे. त्यामुळे वीजपुरवठा ...

शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा द्या : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

जळगाव : स्थानिक प्रशासन, महावितरण व जनप्रतिनिधी यांच्यात समन्वय वाढवावा आणि निश्चित वेळेत प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा. चालू कामांना अधिक ...