खान्देश

सौर दिव्यांच्या चोरीमुळे इंदवेतील आश्रमशाळेच्या रस्त्यावर रात्रीचा अंधार

By team

साक्री :  तालुक्यातील इंदवे आश्रमशाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर सौर पथदिवे लावण्यात आले आहे. यातील दोन सौर पथदिवे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. यामुळे सायकांळी ...

Jalgaon Accident News : पिंप्राळा उड्डाणपुलावर दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले

जळगाव : शहरातील पिंप्राळा उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वार वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना गुरुवार, १६ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ...

तळोदा: ‘जुनं बदलून नवं’ देऊन महिलांना लाखोंची फसवणूक, पोलिसांचा तपास सुरू

By team

नंदुरबार :  जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात एका महिलेने जुन्या वस्तू बदलून नव्या वस्तू देण्याच्या बहाण्याने अनेक महिलांना लाखो रुपयांच्या दागिन्यांसह घरातील संसार उपयोगी वस्तू लुबाडल्याची ...

Jalgaon News: जळगावमध्ये मुदतबाह्य दुग्धजन्य पदार्थांचा साठा नष्ट

By team

जळगाव : जिल्ह्यात बुधवार 15 रोजी अन्न व प्रशासन विभागातर्फे  विशेष मोहीमेअंतर्गंत विविध आस्थापनाचे तपासणी करण्यात आली. यात  दूध व अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले. ...

अखेर ‘त्या’ शिक्षकाकडून माफी, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं ?

नंदुरबार :  जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील कृषी हायस्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या वादग्रस्त घटनेने समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान ...

धुळ्यात आजपासून जिल्हास्तरीय स्वयंसिद्धा महोत्सव

धुळे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत धुळ्यात गुरुवारपासून (१६ जानेवारी) मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसिद्ध महोत्सव प्रदर्शन व विक्री महोत्सव सुरू होत आहे. ...

मोठा निर्णय ! जळगावातील ‘या’ परिसरात वाद्यासह फटाके फोडण्यास बंदी

जळगाव : शहराच्या शांततेसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने १० विविध परिसरांना शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्रांमध्ये वाहनांचे हॉर्न, लाऊडस्पीकर, कोणत्याही प्रकारचे वाद्य, ...

सोन्याच्या दरात चढ-उतार; मकर संक्रांतीनंतर पुन्हा वाढ, चांदी स्थिर

जळगाव : मकर संक्रांतीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात शुद्ध सोन्याचा दर ३०० रुपयांनी वाढून ...

शासकीय कामात दिरंगाई, लिपिकाच्या सेवा पुस्तकात ताकीद; वन विभागाच्या आदेशानुसार कारवाई

कासोदा, एरंडोल : सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांनी शासकीय कामात दिरंगाई केल्याप्रकरणी एरंडोल येथील तत्कालीन लिपिक नितीन रघुनाथ पाटील यांच्या सेवा पुस्तकात सक्त ताकीद ...

पाच वर्षांत मतदारसंघाचा आदर्श विकास मॉडेल निर्माण करू – आमदार अमोल पाटील

कासोदा : पाच वर्षांच्या कालावधीत राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे मतदारसंघाचा विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून ओळख निर्माण करण्याचा संकल्प आमदार अमोल पाटील यांनी व्यक्त केला. ...