खान्देश

Jalgaon News : सर्वसामान्य जनतेचा विश्वास हेच कामाचे खरे प्रमाणपत्र, पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हा नियोजन समिती योजनांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव, Jalgaon News : ‘कागदावर सही होणं हे केवळ तंत्र आहे, परंतु ती सही एखाद्याच्या जीवनात परिवर्तन ...

Jalgaon News : दोन मध्यम प्रकल्पांची मृतसाठ्याकडे वाटचाल! ‘गिरणा’ तून आता मिळणार फक्त बिगरसिंचनाचेच आवर्तन

Jalgaon News : जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांची मृतसाठ्याकडे वाटचाल सुरू असून, सद्यः स्थितीत बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातील मोठे हतूनर प्रकल्पात ४३.५३, गिरणा ...

खिरवड येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मोहीम उत्साहात

तभा वृत्तसेवा रावेर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील खिरवड येथील  सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यासाठी विशेष मोहीम ...

Soygaon News : गावातल्या समस्येचं उत्तर गावात शोधा म्हणजे गाव समृद्ध होईल – विलासअण्णा दहीभाते

सोयगाव : पूर्वी आपली गावे समृद्ध होती.कारण गावात परस्परावलंबित्व होते आणि त्यामुळे गाव स्वावलंबी होते. आज परस्परावलंबित्व कमी होत असल्यामुळे गाव स्वावलंबी व आत्मनिर्भर ...

Jalgaon News : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठं खिंडार; अखेर दोन माजी मंत्री, तीन माजी आमदारांनी धरला अजित पवारांचा हात

जळगाव : जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. दोन माजी मंत्री, तीन माजी आमदार,अमळनेरच्या दोन महिला नेत्यांसह विद्यमान ...

‘सुंदर माझी शाळा’ या उपक्रमात पिंपळे आश्रम शाळा प्रथम

पिंपळे (ता. अमळनेर): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जिल्हा जळगाव अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळांसाठी ‘सुंदर माझी शाळा’ हा उपक्रम शैक्षणिक वर्ष 2024 ...

पाळधी येथे गणपती मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला; ७२ हजारांची चोरी

पाळधी : येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीच्या मंदिराची दानपेटी फोडून त्यातील ५० हजारांच्या रकमेसह २२ हजारांचे दागिने चोरीस गेल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. पाळधी ...

सावधान! जळगावसह ‘या’ १३ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, आयएमडीचा इशारा

Weather Update : उन्हाळ्याच्या तीव्र झळा प्रचंड जाणवत असून, दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे आहे. अशात वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार ...

दुर्दैवी! विद्युत तारांना बायलरचा स्पर्श, ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

तळोदा : रस्ता क्रॉसिंग करून गेलेल्या विद्युत तारांना बायलरचा स्पर्श होऊन ट्रॉला चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अंकलेश्वर -बऱ्हाणपूर महामार्गावर आश्रवा (गुजरात) गावाजवळ ...

प्रेमसंबंधातून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; प्रेयसीच्या वडील-भावावर गुन्हा दाखल

धुळे : प्रेम प्रकरणातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धमाणे येथे घडली. या प्रकरणी प्रेयसीच्या वडिलांसह भावाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा ...