खान्देश
Crime News : पत्नीने पतीला संपवलं; काय आहे कारण…
शिरपूर : पतीच्या व्यासनाधीनतेला पत्नी कंटाळली होती. पतीच्या व्यासनधिनतेवरून घरात सतत वाद होत होते. अशाच वादात पत्नीने पतीला मारहाण केली. यात पतीचा मृत्यू झाला. खून ...
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गुटखासह १ लाखाचा मुद्देमाल जप्त
रावेर : अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी रावेर पोलिसांनी मोठी कारवाई करत वाहनासह सुमारे ३ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल ...
CM Tirtha Darshan Yojana : आता राज्यातील ज्येष्ठांना मोफत तीर्थ यात्रा; शासन निर्णयाचे आमदार पाटलांनी केले स्वागत
पाचोरा : राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ...
शेतात काम करताना सुरु झाला पाऊस; झाडाखाली थांबले अन् कोसळली वीज, बालंबाल बचावले माय-लेक
कुऱ्हा काकोडा : मुक्ताईनगर तालुक्यातील कोऱ्हाळा-रिगांव शेती शिवारात विज पडून माय-लेक जखमी झाले. मंगळवार, १६ रोजी दुपारी तीन साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...
भुसावळमध्ये रेल्वेची मालगाडी घसरली, रुळांसह मालगाडीचे नुकसान
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ येथे मालगाडी घसरल्याची घटना नवीन गुड्स शेडजवळ आज सकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या ...
Chariot Festival: प्रिंप्राळानगरी पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या नामघोषाने दुमदुमली
जळगाव : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या पिंप्राळा उपनगरातील रथोत्सवास भक्तिमय वातावरणात बुधवारी दुपारी विठ्ठलनामाच्या गजरात प्रारंभ झाला. जानकाबाई की जय, पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या ...
श्रीक्षेत्र बोरनार येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा !
जळगाव : खान्देशचे प्रतिपंढरपूर असणारे श्रीक्षेत्र बोरनार येथे प्रतिवषी प्रमाणे पुरातन विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आषाढ एकादशी निमित्ता जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते आरती ...
दुर्दैवी ! रुळ ओलांडताना एक्सप्रेस आली अन्… घटनेनं हळहळ
जळगाव : शेतात निघालेल्या ३६ वर्षीय महिलेला धावत्या रेल्वेने जबर धक्का दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १६ रोजी सकाळी ८.३० वाजता आसोदा ...