खान्देश
अनुभूती विद्यानिकेतनमध्ये ‘दिवाळी मेळावा’मध्ये चिमुकल्यांचे उद्योजकीय दर्शन, 21 स्टॉल्सव्दारे कलागुणांचे सादरीकरण
Jalgaon News: अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘दिवाळी मेळा 2025’ या ...
निवडणुकांच्या तोंडावर जामनेरात विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका!
जामनेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरु झाला आहे. जामनेर नगर परिषदतर्फे शहरातील विविध भागातील सात कोटी होऊन अधिक ...
वाळू तस्करांची मुजोरी वाढली, तलाठ्याला थेट ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न!
जळगाव : जिल्ह्यात वाळू तस्करांची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशात अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला वाळू तस्करांकडून ट्रॅक्टरखाली जीवे ठार ...
मोटार चोरीचा छडा; पोलिसी खाक्या दाखवताच दिली ‘कबुली’
शिंदखेडा : वालखेडा परिसरात जलपरी मोटार आणि कॉपर वायरची चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली असल्याची ...
दुर्दैवी! प्रशिक्षणासाठी निघाले अन् झाला घात; एकाचा मृत्यू, दहा जखमी
भुसावळ : तालुक्यातील अंजनसोंडा व फुलगाव येथील शेतकरी प्रशिक्षणासाठी पाल येथे निघाले. दरम्यान, पालघाट परिसरात त्यांची क्लुझर गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात एक शेतकरी ...
पत्नीला घ्यायला गेलेल्या पतीला आधी शिवीगाळ केली अन्…, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
जळगाव : पत्नीला घेण्यासाठी गेलेले देवानंद साहेबराव वाघ (वय २९, रा. नांदवेल, ता. मुक्ताईनगर) यांना कौटुंबिक वादाच्या कारणावरून दोन जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. ...
धक्कादायक! दिराचा भावजयीवर अत्याचार, जळगावातील प्रकार
जळगाव : घरात कोणीही नसल्याची संधी साधत दिराने भावजयीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिस ...
Jalgaon Gold-Silver Rate : सोन्याची उसळी, चांदीही चकाकली; जाणून घ्या दर
जळगाव : जळगाव सुवर्णपेठेत चांदीच्या भावात दोन हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ६९ हजारांवर पोहोचली आहे. तसेच सोन्याच्या भावात ७०० रुपयांची वाढ ...
भुसावळ न.पा. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकतीसाठी १३ व १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत
भुसावळ : येथील नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून प्रशासनाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी,प्रभाग रचना आणि आरक्षणाची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीवर ...















