खान्देश

अमळनेरात राज्यातील पहिले तालुकास्तरीय बियाणे विक्रेत्यांचे प्रशिक्षण

जळगाव : बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने साथी पोर्टलच्या माध्यमातून विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी ...

कौटुंबिक वादातून भुसावळात खून, संशयित पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ : शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. काल शुक्रवारी (१२ सप्टेंबर) रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आयन कॉलनी परिसरात हे हत्याकांड घडून ...

अल्पवयीन पत्नीला गर्भवती केल्याने पती विरोधात गुन्हा दाखल

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी लग्न करुन तिला गर्भवती केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणात एका विरोधात गुन्हा करण्यात आला ...

बीव्हीजी कंपनीविरूध्द अधिकाऱ्यांकडून दबावतंत्राचा वापर? संघटनांच्या माध्यमातून तक्रारी दाखल करण्याचा सपाटा

शहर स्वच्छतेचा मक्ता सप्टेंबरपासून बीव्हीजी या नामांकित कंपनीला सोपविण्यांत आला आहे. या कंपनीला मक्ता घेऊन अवघे ११ दिवस उलटत नाही तोच, विविध संघटनांच्या माध्यमातून ...

सहा बहिणींचा एकुलता एक भाऊ अपघातात ठार, दीपनगरची घटना

भुसावळ : दीपनगर येथील जुन्या महामार्गावर दुचाकीच्या भीषण धडकेत १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना १२ सप्टेंबरला दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या ...

घरी एकटाच होता विराज, कुटुंबिय आले अन् समोरचं दृष्य पाहून हादरले!

धुळे : शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापतीच्या मुलाने गळफास घेऊन आपली ...

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा… नशिराबादकरांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा

नशिराबाद : गावात सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव वाढला असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून अचानकपणे गावात भटक्या कुत्र्यांची संख्या ...

यावल आगारातील बसेस नादुरुस्त, प्रवाशांना जीव मुठीत धरुन करावा लागतोय प्रवास

यावल : सर्वसामान्य प्रवाशांच्या जिव्हाळ्याची असलेली व आवडत्या लालपरी बसेसची अवस्था अतिश्य वाईट झाली आहे. यावल आगारातील भंगार बसेस मधून प्रवाशांचा जिवघेणा प्रवास करावा ...

Jalgaon Crime : चोरीसाठी आले अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात

Jalgaon Crime : जळगाव : जामनेर तालुक्यातील शेंगोळे येथे चोरीच्या हेतूने संशयास्पद पध्दतीने बुधवारी रात्री फिरणाऱ्या ग्रामस्थांना गस्तीवरील फत्तेपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लोखंडी ...

पीएम नरेंद्र मोदींचा वाढदिवस : भाजपा जिल्हा महानगर राबविणार सेवा पंधरवाडा

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर भाजपा जिल्हा महानगरातर्फे सेवा पंधरवडा राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश भोळे यांनी ...