खान्देश

Unmesh Patil : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का, माजी खासदार उन्मेष पाटील गोत्यात!

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रत्येक राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उन्मेष ...

शिरपूर मर्चेंट बँकेतील घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात, आर्थिक अपहाराचा ४६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरपूर : शहरातील एकेकाळच्या प्रख्यात शिरपूर मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेतील तत्कालीन कर्ज वितरण विभागाचा अधिकारी व तब्बल १३.७५ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार महेश ऊर्फ ...

Jalgaon Municipal Election Reservation : जळगाव महापालिकेसाठीची सोडत जाहीर, पाहा यादी

Jalgaon Municipal Election Reservation : राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत आज मंगळवारी (ता. ११) जाहीर झाली आहे. आजच्या आरक्षण सोडतीवर अनेकांचे राजकीय भवितव्य ...

दुर्दैवी! दुभाजकाला आदळून कार पेटली; गर्भवतीचा होरपळून करुण अंत…

जळगाव : जिल्हयातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. भरधाव कार दुभाजकाला आदळल्यानंतर आगीचा भडका उडाला. यात अवघ्या २१ वर्षाच्या सहा महिन्यांच्या गर्भवतीचा कारमध्येच ...

Jalgaon Gold Rate : सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर…

Jalgaon Gold Rate : दोन आठवड्यांपासून भावात घसरण झालेल्या सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात २१०० रुपयांनी वाढ होऊन ते एक ...

बालकावर टेनिस खेळतानाच चाकू हल्ला, बोदवडातील घटना

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारींच्या घटनांमद्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशात बोदवड शहरातील मलकापूर रस्त्यावरील टेनिस कोर्टमध्ये काही मुले टेनिस खेळत असताना अल्पवयीन ...

आमलीबारी घाटातील बस अपघाताबाबत धक्कादायक वास्तव; नेमकं जबाबदार कोण?

तळोदा : अक्कलकुवाच्या आमलीबारी घाटात रविवारी झालेल्या बस अपघाताबाबत धक्कादायक वास्तव अपघातातील शालेय बसची फिटनेस मुदत दोन महिन्यांपूर्वीच संपलेली असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले ...

बिबट्याने डरकाळी फोडली अन् मजुरांनी ठोकली धूम…

नंदुरबार : मजूर कापूस वेचणीच्या कामात गर्क असतानाच अचानक बिबट्याची डरकाळी ऐकू आली आणि मजुरांनी हातातील काम सोडून धूम ठोकली. ही घटना घडली तळोदा ...

सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा तेजी; जाणून घ्या दर

जळगाव : जळगाव सुवर्णपेठेत आज सोमवारी सोने-चांदीच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अर्थात २२ कॅरेट सोने दर प्रति तोळ्यामागे १,१०० रुपये, ८ ग्रॅम ...

धक्कादायक! नर्सला धमकावत अत्याचार; आक्षेपार्ह व्हिडीओही काढले

धुळे : शिरपुरातील एका ३२ वर्षीय तरुणाने पीडित परिचारिकेचा (नर्स) आक्षेपार्ह व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. ...