खान्देश
यावल शहरातील सातोद रस्त्यावर उसणवारीच्या पैशावरून वाद, एकावर चाकू हल्ला, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….!
यावल शहरातील सातोद रस्त्यावर शासकीय गोदामाच्या मागे हळकाई नदीच्या पात्रात उसणवारीच्या पैशावरून वाद झाला. आणि या वादातून एका ४३ वर्षीय इसमाला दोघांनी शिवीगाळ करून ...
जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट ओसरणार, हवेची दिशा बदलली, २५ मे नंतर मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज…!
जळगाव : गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या तीव्र झळा आणि ४४ ते ४५ अंशांच्या प्रचंड तापमानामुळे अक्षरशः भाजून निघालेल्या जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आगामी काही ...
नियमित पाणीपुरवठ्यासाठी एरंडोल नगरपालिकेवर मोर्चा; महिलांचा मोठा सहभाग..!
एरंडोल शहरात नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी एरंडोल संघर्ष समितीच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांचा मोठ्या प्रमाणावर ...
पाचोऱ्यात चोऱ्यांचे वाढते प्रमाण अंधाराचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांची सोन्याची पोत अज्ञाताने लांबवली…
पाचोरा शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून येथील भडगाव रोडवरील एका शाॅपिंग माॅल जवळील गल्लीतुन एका महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत धूम स्टाईल ...
आमदार अनिल पाटील यांनी उष्माघात कक्षाची केली पाहणी; उपजिल्हा रुग्णालयाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश…!
अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी आज अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्याने बंद ...
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचे अपघाती निधन; गोदावरी फाउंडेशनसह शैक्षणिक क्षेत्रात हळहळ…
जळगाव : गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपरूड फाट्याजवळ झालेल्या या अपघातात ते ...
जळगावात कोळसा वाहणाऱ्या मालगाडीच्या बोगीला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली, परिसरात खळबळ…!
जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या एका बोगीला अचानक आग लागल्याची घटना घडली. रेल्वे पुलाजवळ आणि नवीन तिकीट घर परिसरात घडलेल्या या ...
“माझ्या मुलाला न्याय द्या…” १२ वर्षीय गणेशच्या मृत्यूप्रकरणी हताश बापाची पोलीस ठाणे ते एसपी कार्यालयापर्यंत पायपीट…!
धरणगाव तालुक्यातील रेल गावातील १२ वर्षीय मुलाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वडिलांनी गंभीर आरोप करत न्यायासाठी पोलीस प्रशासनाचे उंबरठे झिजवले आहेत. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून मुलाच्या ...
खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे कराव; बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश- पालकमंत्री गुलाबराव पाटील
खरीप हंगाम २०२६ यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने मिशन मोडवर कामे करावीत. बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करून तत्काळ ...
यावलमध्ये सत्ताधारी विरोधकात वाद भडकला; खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार- नगराध्यक्षा छाया पाटील
यावल येथील नगर परिषदेच्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप पत्यारोप वरून वाद भडकला आहे, नगर परिषदेत आदोलन करतांना व सोेशल नेटवर्कवर नगराध्यक्षा छाया पाटील आणि ...















