खान्देश

SRPF Training Center: राज्य राखीव पोलिस दलाच्या वरणगाव केंद्रास ४६३ पदांसाठी मंजुरी

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील प्रस्तावित राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) प्रशिक्षण केंद्रामुळे परिसरात विकासाचे नवे दालन खुले होणार आहे. या केंद्रामुळे स्थानिक तरुणांसाठी ...

जळगाव जिल्ह्यात दोन तरुणांसह एका शेतकऱ्याने कापली आयुष्याची दोर… घटनेनं हळहळ

जळगाव : जिल्ह्यात विविध भागात एक शेतकरी, दोन तरुणांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात ...

जळगाव हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन, मुस्लिम बांधवांनी विसर्जन मिरवणुकीवर केला फुलांचा वर्षांव

जळगाव : दरसालाबाद प्रमाणे यंदाही गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे भिलपुरा चौकात सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन व मुस्लिम बांधवांतर्फे अत्यंत, उत्साहात जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. ...

यावलमध्ये झालेल्या ‘त्या’ खुनाचे कारण आले समोर, आरोपीला आठ दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळ, प्रतिनिधी : यावल येथील बाबूजीपूरा भागात ६ वर्षीय बालकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. अखेर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून खुनाचा उलगडा ...

बाप्पाला निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर….

धडगाव : गणपती बाप्पा आपल्या लाडक्या भक्तांना दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर निरोप घेऊन जातात, पण त्यांच्या जाण्याने अनेकांचे डोळे पाणावतात. नंदुरबार  जिह्यातील धडगाव शहरातल्या एका ...

मदरशात धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलांवर लैगिक अत्याचार करुन हत्या

ओडिशाच्या नयागढ जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघड झाली आहे. मदरशात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थी फरनरुद्दीन खान याला निर्घृणपणे ठार करण्यात आले. फरनरुद्दीन खान ...

नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक भागांतील रस्त्यांवर कोसळल्या दरडी

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे. गेल्या २४ तासांत नवापूर आणि अक्कलकुवा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात ...

भुसावळात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात गणरायाला निरोप

भुसावळ : शहरात विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात,भक्तिभावाने आणि शांततेत पार पडले. दहा दिवस घराघरांत, मंडळांत मोठ्या श्रद्धेने पूजन केलेल्या गणरायाला “गणपती बाप्पा ...

प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वच्छतेला अंगिकारावे : भरतदादा अमळकरांचे प्रतिपादन

जळगाव : जीवनामध्ये स्वच्छतेला महत्त्व आहे, ते आपल्या अंगी रुजवावे असे प्रतिपादन केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांनी केले. ते पुढे म्हणाले कि, ...

भुसावळ-खंडवा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्ड चेअरमन सतीश कुमार यांच्यासोबत बैठक

भुसावळ, प्रतिनिधी : नवी दिल्ली रेल भवन येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे बोर्ड चेअरमन सतीश कुमार यांची भेट घेत नविन भुसावळ ते ...