खान्देश

अक्कलकुव्यात काँग्रेसला खिंडार; ७५ कार्यकर्ते भाजपमध्ये ; प्रदेश महामंत्री विजय चौधरींकडून स्वागत

नंदुरबार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत भाजपमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश ...

लाडक्या बाप्पाचे आज विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहनांना बंदी; फौजफाटा तैनात

जळगाव : गत दहा दिवसांपासून घराघरात गआणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान असलेल्या लाडक्या बाप्पाला शनिवारी ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला निरोप दिला जाणार आहे. विसर्जनाच्या ...

Girna Dam : गिरणाचे 4 दरवाजे उघडले, 5 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Girna Dam : जळगाव जिल्ह्यासह गिरणा प्रकल्प व नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पावसामुळे पाण्याची मोठया प्रमाणावर आवक झाली आहे. सद्यस्थितीत गिरणा प्रकल्प शंभर टक्के ...

जिल्हा परिषदेत ५ महिन्यात २०७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

जळगाव : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील एकूण २०७ कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पदोन्नती दिली आहे. त्यांनी मार्च २०२५ ...

सोनी नगरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज : पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ

जळगाव : सध्या सोनी नगरसह पिंप्राळा परिसरात चोरीच्या घटना घडत असून चोरट्यावर आळा बसण्यासाठी सोनी नगरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असून रात्रीची गस्त ...

Video : गरोदर महिलेला वेदना, रस्ताअभावी बांबूच्या झोळीने पाच किमी प्रवास

तळोदा : तालुक्यातील सातपुडा पाथ्या लगत येणाऱ्या चौगांव खु. ग्रामपंचायत अंतर्गत येणारे दुर्गम भागातील चिडमाळ गावातील ग्रामस्थांना रस्ता नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत ...

वराडसीम येथे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे आरोग्य तपासणी शिबिर

भुसावळ : महाराष्ट्र लेव पाटीदार महासंघ व झुंजार लेवा ग्रुप वराडसीम यांच्या वतीने नुकतेच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. मोफत आरोग्य तपासणी ...

जळगाव जिल्ह्यातील १० लाख लाडक्या बहिणींना लाभ

जळगाव : गत वर्षी सप्टेंबर २०२४ पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत बहिणींना महिना दीड हजार रुपयांचा लाभदेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयानंतर ...

भडगाव-वाडे बससह इतर बस फेऱ्या नियमित करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

भडगाव : वाडे गावात येणारी मुक्कामी बस तसेच इतर बस फेऱ्यांमध्ये अनियमियतता दिसून येत आहे. या बसफेऱ्या मनमानी पद्धतीने अचानक केव्हाही बंद करण्यात येत ...

शेतकऱ्यांनो, पिकांची काळजी घ्या! जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस पुन्हा दमदार पावसाचा अंदाज

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असून, अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात पुन्हा आगामी दोन दिवस जिल्ह्यात दमदार ...