खान्देश

नंदुरबारमध्ये भाजपविरोधात शिवसेना शिंदे गट मैदानात; राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष

नंदुरबार : राज्यातील सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट येथील नगरपालिका निवडणुकीत आमने-सामने असून, भाजपचे उमेदवार अविनाश माळी आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार ...

मतदार याद्यांमधील घोळ; महापालिका प्रशासन आरोपीच्या पिंजऱ्यात, उमेदवारांनी लावले स्टॉल

जळगाव : शहर महापालिकेने प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. या मतदार यादीत प्रचंड प्रमाणात घोळ असल्याने मतदार याद्या स्वच्छ करण्याची मागणी जोर धरत ...

चोरीच्या संशयावरून चार जणांना नागरिकांचा चोप; बोदवडमधील घटना

जळगाव : शहरासह जिल्हयात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अशात चोरीच्या संशयावरून चार जणांना नागरिकांनी चोप दिल्याची ...

बिबट्याची दहशत, शेतमजूर मिळेनात; शेतकऱ्यांनी गाठलं महावितरण कार्यालय

धुळे : वन्यजीवांच्या भीतीने शेतकरी आपला जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जात आहेत. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांची गैरसोय व धोका कमी ...

जळगावात सहा लाखांची रोकड चोरली अन् बसने गाठले शिरपूर, चौकशीत उघड

जळगाव : गुरांचा बाजार परिसरातील सहा दुकानांमधून सहा लाख रुपयांची रोकड लांबविणाऱ्या चोरट्यांनी चोरीनंतर रिक्षातून बसस्थानक गाठल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. बसस्थानकातून ...

मतदार यादीतील हरकतींनी ओलांडला आठ हजारांचा टप्पा, आज अंतीम मुदत; प्रशासनासमोर आव्हान

जळगाव : सार्वत्रिक महापालिकेने निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ व त्रुटी असल्याने गेल्या सात दिवसापासून मनपा प्रशासनाकडे हरकती व तक्रारींचा ...

Jalgaon Weather : ‘गायब’ झालेली थंडी पुन्हा जोर धरणार, जाणून घ्या हवामान खात्याच्या अंदाज

Jalgaon Weather : जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी आलेल्या थंडीच्या लाटेनंतर गेल्या आठवडाभरापासून हवामानाने अचानक यू-टर्न घेतला होता. १९ नोव्हेंबरपर्यंत रात्रीचे तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत ...

सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे भाव वधारले, जाणून घ्या दर

जळगाव : सोने-चांदीचे भाव सलग दुसऱ्या दिवशी वधारले असून चांदीच्या भावात दोन हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ६० हजार ५०० रुपयांवर पोहचली ...

शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनाला यश; शेंदुर्णीत मक्का खरेदीस लिलाव पद्धतीने सुरुवात!

शेंदुर्णी, ता. जामनेर : शेंदुर्णीत मका खरेदीला व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी दि. 25 नोव्हेंबर रोजी केलेल्या रास्ता रोको आंदोलनास अखेर यश ...

भुसावळातील मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ : शहरातील नाहाटा कॉलेजसमोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान दोन तरुणांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे गोंधळ उडाला. याप्रकरणी चेतन उर्फ अतुल बाळू सावकारे ...