महाराष्ट्र

‘नादाला लागू नका, आम्ही मुंबई पण येऊ’, ठाण्यातील राड्यानंतर मनसे पुन्हा आक्रमक ?

ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेण आणि बांगड्या फेकल्याचा प्रकार नुकताच घडला. त्यामुळं ठाण्यात राजकीय वातावरण ...

मराठ्यांना आरक्षण देणे शक्य नाही, कसं शक्य नाही ? भुजबळांनी पटवून सांगितलं

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी मोठे विधान केले आहे. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गात आरक्षण देणे सध्या तरी महाराष्ट्र ...

सूक्ष्म कलेची दखल : चित्रकार ऐश्वर्या औसरकरचं नाव ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

पाचोरा : प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यनगरीत अनेक रत्न उदयास आलेले आहेत. कवी कुसुमाग्रजांच्या या पावन भुमीतून अनेक नामवंत कलाकारांनी विविध कला ...

अजित पवारांच्या जीवाला धोका, होऊ शकतो हल्ला… गुप्तचरांना मिळाले ‘इनपुट’

मुबई : राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार ...

नवी मुंबई पोलिसांनी 5 बांगलादेशींना केली अटक

By team

नवी मुंबई : बांगलादेशातील गंभीर परिस्थिती असताना नवी मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी 5 बांगलादेशींना अटक केली आहे. नवी मुंबईतील ...

कॉल आणि मेसेज करू नका… सुप्रिया सुळे यांना हे आवाहन का करावे लागले ?

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अलीकडेच त्यांच्या X सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकांना कॉल करण्यास किंवा ...

‘त्या’ मनसैनिकांचा शोध सुरु; पोलिसांकडून कठोर कारवाईची शक्यता

ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यात काल १० रोजी रात्री मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर मनसेच्या ...

मराठा आंदोलकांनी अडवली शरद पवारांची गाडी ; केली ही मागणी

By team

सोलापूर  : शरद पवार यांच्या गाडीला मराठा आंदोलकांनी अडवून जोरदार घोषणाबाजी केली.  ते आज बार्शी दौऱ्यावर असून आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी रोखली ...

Pooja Khedkar : मोठा ट्विस्ट, आधी जिल्हाधिकाऱ्यावर आरोप; आता शासनाला पाठवलं पत्र

Pooja Khedkar : हकालपट्टी झालेल्या वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळाचा आरोप केला होता. त्यामुळे दिवसे यांच्यावरील या ...

शेण-नारळ-बांगड्या… उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर काय काय फेकले ?

ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यात काल १ ०  रोजी रात्री मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंच्या ...