महाराष्ट्र

मोठी बातमी ! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपचा मोठा दणका

मुंबई : भाजप आमदार राम शिंदे यांच्याकडून आमदार रोहित पवारांना पुन्हा एकदा दणका मिळाला आहे. जवळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल सुभाष आव्हाड यांनी भाजपात प्रवेश ...

भरधाव ट्रॅक्टर दुचाकीवर आदळून दुचाकीस्वार ठार

By team

शिरपूर :  तालुक्यातील वाठोडा शिवारात जैतपूर फाट्याजवळ थाळनेरकडून शिरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात बुधवारी ...

राज्यात पुढील काही तासांत अवकाळी बरसणार; ‘या’ भागात पावसाचा इशारा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यासह देशात ...

Sharad Pawar : मराठा की ओबीसी… व्हायरल होणाऱ्या दाखल्यामागचं सत्य काय?

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचं खोटं सर्टिफिकेट व्हायरल होत आहे. याप्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. शरद पवारांचं सोशल ...

ठाण्यात देशभक्तीपर गीतांनी गुंजली पहाट

ठाणे : पहाटेच्या समयी मंगलमय वातावरणात रविवारी ठाण्यात झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांसाठी तरुणाईचा जनसागर उसळला. गडकरी रंगायतन चौकात ठाकरे गटाची, तर तलावपाळी येथील जांभळी नाका, ...

‘निवडणुकीनंतर तुमची मस्ती संपवतो’, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धवचं आव्हान

महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मुंब्य्रातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. फांद्या तोडण्याबाबत ते म्हणाले की, ...

‌‘कमिशन’चे खेळ अति झाले… माजी महापौरांच्या दिवाळीच्या सूचक शुभेच्छा !

डॉ.पंकज पाटील जळगाव : राज़्यभरात दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. प्रकाशपर्वात आप्तस्वकिंयासह हितचिंतक, मित्र परिवार यांना शुभेच्छा पत्रांसह सोशल मीडियासह प्रत्यक्ष्ा भेटून शुभेच्छा दिल्या ...

जळगावच्या मानसीची अनोखी कहानी; एकदा वाचाच…

डॉ.पंकज पाटील जळगाव : येथील अयोध्यानगरातील रहिवासी असलेल्या मानसी हेमंत पाटील हिला अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने न्यायालयातर्फे रिलायन्स जनरल इंश्युरन्स कंपनीतर्फे 32 लाख 61 ...

“लवकरच मोठा फटका फुटू शकतो”?

मुंबई : शरद पवार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, असं भाकीत आमदार रवी राणा यांनी केलं आहे.दादांच्या भेटीमुळे पवार ९९% कन्वेन्स़ झाले आहेत. असंही ...

उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात पाऊल न ठेवू देण्याचा पोलिसांनीच दिला इशारा, काय घडतंय?

मुंबई : मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आली होती. त्यामुळे या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे येणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात पाऊल ...