महाराष्ट्र
जुन्या नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार; वाचा सविस्तर
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीस ...
लक्ष द्या! बसमध्ये मोफत प्रवास करायचा आहे? आधी ही बातमी वाचा…
राज्य शासनाने महिला दिनाचे औचित्य साधत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के तिकिटाची सवलत दिली आहे. यामुळे महिलांमध्ये कमालीचा आनंद असून एसटीत ...
गिरणा नदीत ड्रग्ज शोधण्याच्या नादात २० कोटी लिटर पाणी वाया; वाचा सविस्तर
नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या चालकाने नाशिक जिल्ह्यातील गिरणा नदीपात्रात फेकलेले ड्रग्ज शोधण्यासाठी पोलिसांनी दोन दिवस शोध मोहिम राबवली. यासाठी पाणी पातळी कमी ...
आरक्षणाचा मुद्दा तापला; 12 बस फोडल्या, तहसीलदाराची गाडी पेटवली
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. गावागावात आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. तर काही ठिकाणी या ...
मराठा आरक्षणावरून राजकारण तापले, शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अनेक गावात नेते, मंत्री आणि ...
बसेस जाळल्या, महामार्ग ठप्प; तरुणाच्या आत्महत्येमुळे मराठा आरक्षणाची आग आणखी तीव्र
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. शनिवारी आरक्षणाच्या मागणीसाठी बाहेर पडलेल्या आणखी एका तरुणाने आत्महत्या केली. मराठा आंदोलनात सहभागी असलेली ही व्यक्ती ...
शरद पवार गटातील 8 आमदारांना विधिमंडळाची नोटीस
मुंबई : पक्षविरोधी कृती केल्यामुळे शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी अजित पवार गटाने दाखल केलेल्यग याचिकेवर म्हणणे मांडण्यासाठी विधिमंडळाने आठ आमदारांना नोटीस ...
सासू- सुनेला बोलली ‘तू नकटी आहेस’… मग सुनेने असं काही केले की…
crime news : बऱ्याचश्या घरांमध्ये सासू- सुनेचे जमत नाही. बऱ्याचदा वाद हे विकोपाला सासू-सुनेतील ‘तू तू मैं मैं’ घराघरात असते. असच काहीसा प्रकार पुण्यात ...
मराठा आरक्षण आंदोलनकत्यांना राजकीय नेत्यांना फटका; वाचा कुठे काय घडले
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तेव्हापासून आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून लातूर जिल्हयातील अनेक ...
रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत नाना पटोलेंनी मांडली स्पष्ट भुमिका; मित्र पक्षांवरही अप्रत्यक्ष टीका
जळगाव : मित्र पक्षांनी रावेर लोकसभा मतदार संघावर दावा केला असल्याच्या प्रश्नावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी काँग्रेसची भुमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी ...














