महाराष्ट्र
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा, ‘पूर्व विदर्भात होणाऱ्या निवडणुकीत…’
19 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात विरोधी पक्षांचा क्लीन स्वीप करण्याचा सत्ताधारी ‘महायुती’ला विश्वास असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
लोकसभेच्या तोंडावर राज्यात काँग्रेसला आणखी एक धक्का ; या नेत्याने दिला राजीनामा
गडचिरोली । एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी असताना राज्यातील काँग्रेसची गळती काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभेच्या तोंडावर राज्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का ...
धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय, नाशिक विभागात तब्बल २७१ टँकरने पाणीपुरवठा
नाशिक : मार्च महिना संपत आला असतांना उन्हाच्या झळा देखील हळूहळू वाढू लागल्या आहेत. याचा परिणाम राज्यातील धरणांसह अन्य पाणी साठ्यांवर जाणवू लागला आहे. ...
गॅस सिलिंडरचा स्फोट, एकाच मृत्यू,, संसार उपयोगी साहित्य जाळून खाक
अमळनेर: तालुक्यातील पिंपळी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. ही घटना २४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली, ...
भाजपने सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी दिली, भंडारा-गोंदियातून या उमेदवारावर पुन्हा विश्वास
भारतीय जनता पक्षाने (भाजप) सोलापूर (अनुसूचित जाती) लोकसभेसाठी पक्षाचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे, तर भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा तिकीट ...
पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट!
पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन धनंजय मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे राजकीय विरोधक ...
‘परळीतल्या पराभवानंतर काहींना वाटलं होतं माझं…’ पंकजा मुंडेंचा विरोधकांवर हल्लाबोल
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी 22 मार्च रोजी ...
भीषण अपघात; अमरावतीत 25 प्रवाशांची बस दरीत कोसळली
अमरावती: अमरावतीहून मेळघाटमार्गे मध्य प्रदेशाला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. घाट वळणावर असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस ३० फूट खोल दरीत ...
प्रकाश आंबेडकर – उध्दव ठाकरे गटात बिनसले; युतीतुटीची घोषणा!
मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसतानाच प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी घोषणाच केली आहे. यावर ...














