महाराष्ट्र
मोठी दुर्घटना! टाकी साफ करण्यासाठी उतरले अन्… पाच कामगारांचा मृत्यूने खळबळ
मुंबई : पाण्याची टाकी साफ करण्यासाठी आत उतरलेल्या पाच मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना नागपाडा येथे समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडालीय. मुंबईतील ...
Dhule News : ठाकरे सेना सोडल्याचे लागले जिव्हारी, तरुणासह आई-वडिलांनाही मारहाण
धुळे : ठाकरे सेना सोडल्याचे जिव्हारी लागल्याने वाद निर्माण झाला. या वादाचे पडसाद हाणामारीत होऊन तरुणासह त्याच्या आई-वडिलांना मारहाण करण्यात आली. यात चाकू, लोखंडी ...
संतापजनक! पोलिसानेच केला महिलेवर अत्याचार, पाटोद्यातील घटना
बीड : सध्या बीड जिल्हा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रचंड चर्चेत आहे. अशातच पुन्हा एक संतापजनक घटना समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने महिला दिनाच्या ...
‘महोदया, एक खून माफ करा…’ रोहिणी खडसेंच राष्ट्रपतींना भावनिक पत्र
जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देशाच्या राष्ट्रपतींकडे एक वेगळीच मागणी केली आहे. आम्हाला खून करण्याची ...
संतापजनक! 36 वर्षीय महिलेवर 19 वर्षीय नराधमाने केला अत्याचाराचा प्रयत्न, नकार दिल्याने केले सपासप वार
छत्रपती संभाजीनगर : शरीरसुखाच्या मागणीला नकार दिल्याने १९ वर्षाच्या नराधमाने ३६ वर्षीय महिलेवर कटरने जीवघेणा हल्ला केला. यामुळे पीडितेच्या अंगावर तब्बल २८० टाके घालावे ...
Abu Azmi : अबू आझमींवर अखेर कारवाई, आता सहभागी होता येणार नाही अधिवेशनात!
मुंबई : धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल करणाऱ्या, माता-भगिनींची अब्रू लुटणाऱ्या, मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या क्रूर शासक औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीवर ...
“जे बोललो ते…” अखेर नामदेव शास्त्रींची मानसिकता बदलली, ‘त्या’ वक्तव्यावरून ‘यू टर्न’
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धंनजय मुंडे यांचा काहीही संबंध नाही तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची मानसिकता तपासायला पाहिजे आणि भगवानगड हा धनंजय मुंडे यांच्या ...















