महाराष्ट्र
चारित्र्यावर संशय घेत “पत्नीच्या गुप्तांगावर ऍसिड टाकून पंधरा दिवस घरात कोंडलं” पतीने गाठला क्रूरतेचा कळस; घटनेने परिसर हादरलं…!
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आणि ‘फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही’ या विकृत मानसिकतेतून एका पतीने आपल्या 24 वर्षीय पत्नीवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक ...
जळगाव जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 37 हजार 991 शेतकऱ्यांसाठी 31 कोटींची मदत मंजूर…
मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यासाठी तब्बल 31 कोटी 14 ...
जळगावात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद; एका दिवसात तब्ब्ल 34 जणांना चावा, बालकांसह वृद्धांवरही हल्ले; नागरिकांमध्ये भीती…!
जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद हा दिवसेंदिवस वाढत असून एकाच दिवशी विविध भागांत तब्बल 34 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जखमींमध्ये ...
पाचोऱ्यात जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन; पेट्रोल पंपांवर खुलेआम डिझेलच्या कॅन भरून विक्री, पंपावर गोंधळ…!
राज्यात पेट्रोल डिझेलची कमतरता भासत असतांना पाचोरा शहरातील पेट्रोल पंपांवर खुलेआम डिझेलची कॅनाभरून विक्री करतानाचे चित्र समोर आले आहे याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचे सोयीस्कर रित्या ...
Horoscope 19 May 2026: आर्थिक लाभासोबत प्रेमसंबंधात वाढ, काही राशींनी खर्चावर ठेवा नियंत्रण; तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहणार?
Horoscope 19 May 2026: मंगळवार 19 मे 2026 हा दिवस अनेक राशींसाठी सकारात्मक संकेत घेऊन आला आहे. काहींना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी ...
पारोळ्याजवळ गोवंशाची निर्घृण वाहतूक करणारा पिकअप जप्त; दोन आरोपींना अटक, २ लाख ६५ हजारांचा माल हस्तगत….!
आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर जनावरांची वाहतूक आणि चोरी रोखण्यासाठी पारोळा पोलिसांनी राबवलेल्या नाकाबंदी दरम्यान एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. बहादरपूर रस्त्यावरील भोलाणे ...
20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा भारत बंद; नागरिकांनी औषधांची आगाऊ व्यवस्था करावी- अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन..!
आखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार २० मे २०२६ रोजी देशभरातील औषध विक्रेते बंद पाळणार असून, त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातील औषध दुकानांवरही होण्याची शक्यता ...
धरणगावात जलक्रांतीची गती; ३१० किमी नाले-नदीपात्र खोलीकरण मोहिमेला वेग… मंत्री गुलाबराव पाटलांकडून पाहणी…!
धरणगाव तालुक्यात जलसंधारणाच्या दिशेने मोठी पावले उचलण्यात येत असून जवळपास ३१० किलोमीटर नाले आणि नदीपात्रांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचा झेंडा; सभापतीपदी लकी टेलर तर उपसभापतीपदी जयराज चव्हाण बिनविरोध…
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया आज शांततेत आणि बिनविरोध पार पडली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव ...
भुसावळ जलशुद्धीकरण केंद्रात नगराध्यक्षांसह भाजप नगरसेवकांची अचानक पाहणी; धक्कादायक वास्तव उघड; दूषित पाण्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर….
भुसावळ शहरातील वाढत्या पाणीटंचाई आणि दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रभारी नगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, भाजप गटनेते युवराज लोणारी आणि नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्राला अचानक भेट देत ...















