महाराष्ट्र

Eknath Shinde’s 60th birthday : ‘चांगले काम करणारे कधीच संपत नाहीत’, आशा भोसलेंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक

ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 60 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यभरातून विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ...

Nagpur Murder News : दारू पाजली अन् केला जबरदस्तीचा प्रयत्न; नकार दिल्याने… नागपुरात अमानवीय कृत्य

नागपूर : नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहित प्रेयसीचा निर्घृण खून केल्यानंतर तिच्या मृतदेहावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ...

Pune News : ‘घटस्फोट घेऊ’, म्हणत न्यायालय गाठलं अन् पत्नी आणि मुलांसमोरच… घटनेनं खळबळ

पुणे : घरगुती वादातून पत्नीला घटस्फोटाची धमकी देत न्यायालयात आलेल्या तरुणाने पत्नी आणि मुलांसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगर न्यायालय आवारात घडली. ...

Girish Mahajan : शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, महाकाय पुनर्भरण योजना अंतिम मंजुरीच्या मार्गावर

जळगाव : जळगावसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. दोन्ही राज्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या महाकाय पुनर्भरण योजना प्रकल्पाला लवकरच अंतिम मंजुरी ...

Chandrakant Patil : ‘जादूच्या कांडीने’, दिल्ली निकालावरून चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांना टोला

कोल्हापूर : ‘काँग्रेस व आम आदमी पक्षाला एकत्र येण्यास कोणी अडवले होते का? शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संजय राऊत इतके महान नेते आहेत की, ते ...

हिंदू संस्कारांच्या अभावामुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात : विश्व हिंदू परिषद

By team

मुंबई  : प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ परिसरात विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय प्रन्यासी मंडल बैठक होत आहे. या तीन दिवसीय बैठकीत देश-विदेशातून आलेले विश्व ...

शेतकऱ्यांनो सावधान! सायबर चोरट्यांचा लुटीचा नवा फंडा; शेकडो शेतकऱ्यांची केली आर्थिक लूट

Nashik Crime News : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून आता सायबर चोरट्यांनी शेतकऱ्यांना गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) ...

Pune News : पुणे मेट्रोचा विस्तार, ‘या’ मार्गांसाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश

पुणे : पुणे शहरातील वाढत्या वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर ...

Maharashtra Politics : आगामी तीन महिन्यांत राजकीय समीकरणे बदलणार? ‘ऑपरेशन टायगर’वरून उदय सामंतांचा मोठा दावा!

मुंबई : मागील दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. पक्षांतर्गत बंडखोरी, नेत्यांची पक्षांतरं आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले ...

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महामंडळाकडून सर्व विभागांना पत्र, जाणून घ्या काय आहे?

जळगाव : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत पास सुविधेत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. युनियनच्या मागणीनंतर परिवहन महामंडळाने हा निर्णय ...