महाराष्ट्र
कन्यादान करतानाच वधूपित्याचा हृदयविकाराने मृत्यू; आनंदाच्या लग्नसोहळ्यावर दुःखाची छाया., परिसर हळहळला…!
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी बुद्रुक येथे एका लग्नसोहळ्यात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. मुलीचे कन्यादान करत असतानाच वधूपित्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने आनंदाच्या ...
टरबूज खाल्ल्याने ४ जणांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भीती; टरबूजच्या विक्रीत तब्बल ३०% घट….!
जळगाव : उन्हाळ्याचा तडाखा वाढल्याने जिल्ह्यात टरबूजाची मोठी आवक झाली आहे, मात्र टरबूजला अफवांच्या ग्रहणाने ग्रासले आहे. गेल्या महिन्यात दक्षिण मुंबईत एका कुटुंबातील चार ...
जळगाव परिमंडलात पीएम-सूर्यघर योजनेस उदंड प्रतिसाद; 64 हजार ग्राहकांच्या घरावरसौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित…!
जळगाव : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत जळगाव परिमंडलातील 64 हजारांहून अधिक ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्या घराच्या छतावर 235 मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौर ...
महापौर दीपमाला काळेंकडून सरकारी गाडीला ब्रेक; ई-बाईकवर पोहोचल्या महापालिकेत….शहरासमोर नवा आदर्श!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल बचतीचे केलेले आवाहन आता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी सुरुवात केली आहे. महापौरांनी सरकारी वाहनाचा वापर ...
नवीन संसाराची स्वप्न पाहिली मात्र, उष्मघाताने केला घात? लग्नाच्या अवघ्या 20 दिवसांनंतर नवविवाहितेचा मृत्यू…!
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील 20 वर्षीय नवविवाहितेचा संशयित उष्मघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वैशाली सुनील मोरे (भील) असे मृत्यू ...
पर्यावरण संवर्धन जळगाव जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी पवन नाले तर भुसावळ तालुका संपर्क प्रमुख पदी मुरलीधर लोखंडे यांची निवड…!
जळगाव : पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी. के. आरिकर यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुखदेव लक्ष्मण भालेराव (पत्रकार), उत्तर महाराष्ट्र ...
धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न…!
धरणगाव येथील बस स्थानक येथे प्रवाशांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने स्व. कमलाबाई शिवराजजी कोठारी यांच्या स्मरणार्थ “शिवकमल जलसेवा” ...
दै.तरुण भारतच्या बातमीचा दणका; नायगाव-किनगाव रस्त्यावरील काटेरी झुडपं हटवण्यास सुरुवात…!
यावल तालुक्यातील चुंचाळे-किनगाव, नायगाव-किनगाव तसेच चुंचाळे-नायगाव या मार्गांवरील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. झुडपांनी रस्त्याला अक्षरशः विळखा घातल्याने रस्ता अरुंद ...
Horoscope 14 May 2026: कोणाच्या आयुष्यात धनलाभ तर कोणाला प्रेमात यश? वाचा ’14 मे’ चा दिवस कसा जाणार….
Horoscope 14 May 2026: आजचा दिवस अनेक राशींसाठी खास ठरणार आहे. काही राशींना आर्थिक लाभाची संधी मिळणार असून काहींना नोकरी, व्यवसाय आणि प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक ...















