महाराष्ट्र
जय जय राम कृष्ण हरी! भाविकांनो, ऑनलाईन दर्शन सेवा दिली जात आहे, ‘श्री विठ्ठल रुक्मिणी’चे दर्शन अवश्य घ्या…
पंढरपूर : राज्यभरात आज आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी झाली. विशेष म्हणजे, आजच्या दिवशी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक हजेरी लावत असतात. ...
रश्मी ठाकरेंची चौकशी होणार? गृहमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट, काय आहे प्रकरण?
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एकीकडे पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. तर दुसरीकडे ...
देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान, म्हणाले…
मुंबई : राज्यात होणार्या विधानसभा आणि देशात होणार्या लोकसभा निवडणुकांचे वेध सर्वपक्षीयांना लागले आहेत. आघाडी-युतीची चर्चा सुरू झालेली असताना मुख्यमंत्रीपदाच्या चेहेर्यांचीही चर्चा पाहायला मिळत ...
Crime News : पुण्यात तरुणीवर कोयता हल्ला, तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन, पोलीस आयुक्तांची कारवाई
pune-crime-news : पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ला प्रकरणी आता पोलीस हवालदारासह तीन जणांना निलंबित करण्यात आलं आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत पेरुगेट चौकीतील पोलीस हवालदारासह ...
वारकर्यांच्या आग्रहास्तव एकनाथ शिंदे आणि विखे-पाटील खेळले फुगडी; पहा व्हिडीओ
पंढरपूर : आषाढी एकादशी निमित्ताने आज पंढरपूरात चंद्रभागेच्या तीरावर विठूनामाचा गजर सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे ...
जय हरी विठ्ठल! PM मोदींनी मराठीतून दिल्या एकादशीच्या शुभेच्छा
नवी दिल्ली : आज (29 जून) आषाढी एकादशी आहे. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. या आषाढी वारीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना ...
मोठी बातमी! जयंत पाटलांच्या हातून राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद जाण्याचे संकेत?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे नवनियुक्ती कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया ...
आमदडे वनक्षेत्रात २४ जण ताब्यात, काय आहे प्रकरण
जळगाव : वनपरिक्षेत्र पाचोरा अंतर्गत परिमंडळ भडगाव, नियतक्षेत्र पळासखेडामधील आमडदे गावाजवळील वनक्षेत्राच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अवैध। शिकारीच्या उद्देशाने वनक्षेत्रात फिरणारे एकूण २४ आरोपी ...
Big Breaking : आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडकली बाईक
मुंबई : शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईक धडकली आहे. शिवसेना भवनासमोर ही घटना घडली आहे. संबंधित ...
कुर्बानीच्या बकऱ्यावरुन मोठा वाद, आतापर्यंत 35 ते 40 जणांविरोधात FIR दाखल
ठाणे : मीरा-भाईंदर येथील हाय सोसायटी परिसरात बकऱ्याच्या कुर्बानीवरुन मोठा वाद झाला. मंगळवारी संध्याकाळी या वादाची सुरुवात झाली. आतापर्यंत 35 ते 40 जणांविरोधात काशीमीरा ...















