महाराष्ट्र
मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
मुंबई : मुंबईवर तालिबानशी संबंधित व्यक्ती हल्ला करणार असल्याचा ई-मेल राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) प्राप्त झाला असून या हल्ल्याची माहिती मुंबई पोलीस व दहशतवाद ...
सत्यजीत तांबेंनी अपक्ष झुंज देत ‘मैदान’ मारलं
नाशिक : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन कोकण, औरंगाबाद आणि नागपूर शिक्षक मतदारंसघ आणि नाशिक आणि अमरावती दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या पाच ...
..तरी आज कोणताही आनंदोत्सव नाही; सत्यजीत तांबे मानसच्या जाण्याने व्यथित
नाशिक: पदवीधर निवडणुकीचा विजयाचा आनंद जरी असला तरी मानस जाण्याचे दुःख आहे. त्यामुळे आम्ही विजयोत्सव साधारण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले. याच ...
नाशिक पदवीधर निवडणूक निकाल : अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
पुणे: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांचाच विजय होईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला. नाशिक ...
नाशिक पदवीधर निवडणूक : पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण, कोण आघाडीवर?
नाशिक : पदवीधरचा पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून सत्यजित तांबे 7 हजार 922 मतांनी आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे ...
गुवाहाटी दौर्यासाठी एकनाथ शिंदेंना होता श्री श्री रविशंकर यांचा ‘आशिर्वाद’
जालना : शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदे ४० आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. गुवाहाटीला गेल्यावर काय झाले, याबाबत एकनाथ शिंदे वेगवेगळ्या कार्यक्रमातून खुलासे करताना दिसत ...
दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या दहावी-बारावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे. उशिरा येणार्या ...
महाविकास आघाडीला धक्का; विधान परिषदेत भाजपचा पहिला विजय
रायगड : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा पहिला निकाल आला आहे. कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. त्यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांना ...
भगर अन् आमर्टी खाल्ल्यानं १३७ भाविकांना विषबाधा
पंढरपूर : माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी एकादशी दिवशी भगर अन् आमटी खाल्ल्यानं १३७ भाविकांना विषबाधा झाली. सर्वांना गुरुवारी सकाळी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल ...
प्रेमीयुगुल मध्यरात्री बाईकसह विहिरीत कोसळले, युवतीचा मृत्यू
सांगली : अल्पवयीन प्रेमीयुगुल मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीसह विहिरीत पडल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. यात युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून युवक बचावला आहे. याबाबत ...















