महाराष्ट्र
लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले “आम्ही…”
पुढील वर्षी (२०२४) होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, तिन्ही पक्ष (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अजित गट) लोकसभा ...
मध्यप्रदेशात भाजपच्या विजयाची ‘ही’ आहेत चार कारणे
मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्ष पुन्हा सरकार बनवण्याकडे दमदार वाटचाल करताना दिसत आहे. यंदा मध्य प्रदेशात बंपर मतदान झाले. या मतदानात महिलांचा वाटा लक्षणीय ...
राज्य शासनाकडून ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाकुणाचा समावेश?
मुंबई : राज्य शासनाने ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. यापैकी ७ अधिकाऱ्यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तर २ अधिकाऱ्यांची सह-सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून राज्यातील विविध ...
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग : रविवारी होणार मुख्य कार्यालयाचे उद्घाटन
साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. संमेलनाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन, संमेलनाचे संकेतस्थळाचे लोकार्पण तसेच ...
गावं महाराष्ट्रात मात्र मतदान करतात तेलंगणामध्ये ; काय आहे कारण?
चंद्रपूर : सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू आहे. यामध्ये तेलंगणाचा देखील समावेश आहे. तेलंगणा विधानसभेसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं ...
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरण : ईमेल’मुळे वाढल्या एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाने बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश ज्या मेल आयडीवर दिले होते, तो मेल आयडी एकनाथ ...
राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय?
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली आहे. यावेळी मनसेचे ...
सरकारी कर्मचारी आहात.. तर मग तुमच्या पगाराबाबतची ही बातमी वाचाच..
मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याचे अपेक्षित असून निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच देशात आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर केंद्र ...
नव मतदारांना मिळणार 2024 च्या लोकसभा निवडणूकीत मतदानाची संधी
जळगाव : लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 जानेवारी 2024 पर्यंत ज्या तरुण-तरुणींना 18 वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांची मतदार नोंदणी सुरू आहे. 18 वर्षे पूर्ण होऊनही ...
अध्यक्षपदाचा राजीनामा; अजित पवारांचे शरद पवारांवर गंभीर आरोप
मुंबई : ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवारांनी भाषणाच्या शेवटी आपण पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे उपस्थित ...















