महाराष्ट्र

Illegal Foreign Nationals : बांगलादेशानंतर आता ‘या’ देशातील नागरिकांचा पुण्यात अवैध वास्तव, पोलीस तपासात उघड

पुणे : अवैधपणे घुसखोरी करून भारतात राहणाऱ्या बांगलादेशींवर पोलिस प्रशासनाने तीव्र कारवाई सुरु केली आहे. अशातच पुण्यात येमेन देशातील सात जण अवैधपणे वास्तव्यास असल्याचे ...

Buldhana News: ऐकावं ते नवलचं! आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ, सोनोग्राफी रिपोर्टने डॉक्टरही थक्क

By team

बुलढाण्यातील एका गर्भवती महिलेच्या गर्भातल्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आलीय.  जिल्हा रुग्णालयात एक गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी  रुग्णालयात गेली होती. मात्र ...

शिवसेना नेते अशोक धोडी अजूनही बेपत्ता; संशयित चार जण ताब्यात, भाऊ फरार

पालघर : शिवसेना नेते अशोक धोडी हे 20 जानेवारीपासून बेपत्ता असून, त्यांचे अपहरण केल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय करत आहेत. याप्रकरणी त्यांचा सख्खा भाऊ अविनाश ...

श्री सिद्धिविनायक मंदिर ड्रेस कोड: कोणते कपडे घालणे टाळावे?

By team

मुंबई : येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या मंदिरात भाविकांसाठी नवीन ड्रेस कोड लागू केला ...

Martyr’s Day : ३० जानेवारीला रोजी हुतात्मा दिन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

By team

Martyr’s Day जळगाव :  महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या करण्यात आली.  गांधी यांची पुण्यतिथी हि संपूर्ण भारत देशांत हुतात्मा दिन म्हणून ...

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; आता पुढची सुनावणी ‘या’ तारखेला

By team

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेत सुप्रीम कोर्टाने निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी नवी तारीख ...

मंत्री गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांनी केलं चक्क एकत्र जेवण; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

जळगाव : कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आज (सोमवार) चक्क शासकीय ...

प्रेरणा देणारे नेतृत्व जगाला भारताकडून अपेक्षित – सरसंघचालक

By team

मुंबई : “भारताने जगाचे नेतृत्व करावे यासाठी भारताची प्रतिक्षा सारे विश्व करतेय. भारताला इथवर नेण्यात अनेकांनी आपले समर्पण केले. समर्पण भावनेतूनच विश्वाला मार्ग दाखवायचा ...

Girish Mahajan: ‘देवा’लाच माहिती…,पालकमंत्री पदाबाबत काय म्हणाले गिरीश महाजन?

By team

नाशिक: नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय कधी होईल, हे ‘देवा’लाच माहित असल्याचे वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. शनिवार (दि. २५) ...

पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या १०१ वर; महापालिकेकडून मोफत उपचारांची घोषणा

पुणे : शहर आणि परिसरात गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, आतापर्यंत १०१ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये ६८ पुरुष आणि ...