महाराष्ट्र

देवेंद्र फडवीसांच्या राजीनाम्यावर शरद पवारांचे मोठे विधान; वाचा काय म्हणाले

जळगाव : राष्ट्रवादीच्या जळगाव येथे होत असलेल्या स्वाभिमान सभेआधी शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण ...

वाघ हा वाघ असतो, कधीच म्हातारा होत नसतो, शरद पवारांचे जळगावात जंगी स्वागत

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज (दि.५) जळगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. सभेसाठी शरद पवारांचे जळगाव शहरात आगमन झालं आहे. ...

देवेंद्र फडणवीसांनी जखमी मराठा आंदोलकांची मागितली माफी

मुंबई : जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्याने राज्यात संतापाचं वातावरण आहे. या लाठीमाराला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री ...

संघाची पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक; शहा, नड्डा राहणार पूर्णवेळ उपस्थित

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय समन्वयक बैठक १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान पुण्यात होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक, सरकार्यवाह यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित ...

मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंची काही परखड विधानं; वाचा सविस्तर

जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीमार केल्याने राज्यातील राजकारण तापलेलं आहे. दरम्यान, येथील आंदोलकांची आज ...

नरेंद्र मोदी नाही गडकरींना पंतप्रधानपदाची संधी; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

नागपूर : येत्या डिसेंबरमध्ये किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे विरोधकांनी भाजपला ...

तुषार दोशी सक्तीच्या रजेवर : जालना पोलिस अधीक्षक पदाचा पदभार ‘या’ अधिकाऱ्याकडे

जालना  :  जालन्याच्या आंतरवाली गावात झालेल्या लाठीहल्ल्यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त होत आहे. या घटनेमध्ये अनेक आंदोलक आणि पोलिसदेखील जखमी झालेले आहेत. सरकारने कारवाई करत ...

गृहमंत्री म्हणतात : वाहत्या गंगेत हात धुऊ नका ..

मुंबई :   मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर झालेल्या हिंसाचारानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Home Minister Devendra ...

बुलढाण्यातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी…

मुंबई : बुलढाण्यात (buldhana) शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) उपस्थित होते. मात्र दोन्ही ...

लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून अदृश्य फोन ….?

मुंबई : जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या (Jalna lathicharge) घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  अंबडच्या आंतरवली गावात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.  याच ...