देश-विदेश
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग घेणार खासदारकीची शपथ;तर काश्मिरी फुटीरवादी नेता रशीदला सुद्धा २ तासांचा पॅरोल मंजूर
नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला लोकसभा खासदार म्हणून शपथ घेण्यासाठी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. दि. ५ जुलै २०२४ रोजी तो लोकसभा ...
अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ,५ जुलैला जामीन अर्जावर देणार निकाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितीची मागणी करणाऱ्या याचिकेवर राऊस अव्हेन्यू कोर्टाने आपला आदेश राखून ठेवला आहे. नवी दिल्ली : दिल्ली ...
मातृभूमीसाठी आणि प्राचीन संस्कृतीसाठी बलिदान देणारे ‘परमवीर अब्दुल हमीद’ यांना सरसंघचालकांनी केले अभिवादन
मुंबई: आपल्या मातृभूमीसाठी आणि प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या संस्कृतीसाठी बलिदान देणारा शूर योद्धा परमवीर अब्दुल हमीद हे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत. त्यांचे बलिदान आपल्या ...
जेव्हा संविधानावर बुलडोझर चालवला गेला; पंतप्रधान मोदी काँग्रेसवर संतापले, वाचा १० महत्वाचे मुद्दे.
बुधवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी संविधान, NEET, मणिपूर ...
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया भारतासाठी रवाना, विमान कुठे उतरणार, पहा पूर्ण वेळापत्रक
टीम इंडिया : T-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ भारताकडे रवाना झाला आहे. संपूर्ण संघ ४ जुलै रोजी बार्बाडोसहून थेट दिल्लीला पोहोचेल, त्यानंतर तो मुंबईला ...
मृतांचा आकडा ११६ वर; स्वयंघोषित धर्मगुरू बाबा भोलेला पकडण्यासाठी UP पोलिसांची शोध मोहीम
लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये नारायण साकार हरीच्या प्रवचनाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणी प्रशासनाने एका आयोजकाविरुद्ध एफआयआर नोंदवला ...
प.बंगालमध्ये तालिबानी न्यायालयाचे कारनामे; TMC नेत्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तालिबान न्यायालयांचे एकामागून एक कारनामे समोर येत आहेत. आता न्यू जलपाईगुडी जिल्ह्यात एका महिलेने जमावाच्या मारहाणीला कंटाळून विष पिऊन आत्महत्या ...
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये चेंगराचेंगरी; ११६ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव शहरातील फुलराई गावात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. येथे साकार हरी बाबा यांचा सत्संग चालू होता. सत्संग ...
जपानहुन आयात होणार रसायन करणार १५ मिनटात डासांचा मृत्यू!
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने डेंग्यू आणि मलेरिया आजार पसरवणाऱ्या डासांना रोखण्यासाठी जपानी रसायनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे रसायन जपानमधून आयात केले जाणार ...
बीएसएफच्या कारवाईत फाजिल्का सीमेवर पाक घुसखोर ठार
पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया करत राहतो पण भारतीय लष्कराचे जवानही त्याला चोख प्रत्युत्तर देतात. ताजं प्रकरण पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील सरदारपुरा सीमेवरील गावाजवळचं आहे. फाजिल्का ...