देश-विदेश

देशातील मुलींकरिता नवे मार्ग अघडणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

तरुण भारत लाईव्ह । २७ सप्टेंबर २०२३। संसदेच्या नव्या इमारतीत महिला आरक्षण विधेयक मंजूर होणे ही बाब देशाच्या नव्या भविष्याचे प्रतीक आहे. देशातील मुलींकरिता नवीन ...

अयोध्येतील राममंदिरात २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

तरुण भारत लाईव्ह । २७ सप्टेंबर २०२३। अयोध्येतील तीन मजली राम मंदिराच्या तळमजल्याचे काम डिसेंबरच्या अखेरीस पूर्ण होईल. प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार असून ...

मथुरामध्ये ट्रेन रूळ सोडून थेट प्लॅटफॉर्मवर चढली; नेमकं काय घडलं?

तरुण भारत लाईव्ह । २७ सप्टेंबर २०२३। उत्तर प्रदेशातील मथुरा मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. मथुरा जंक्शन येथे रेल्वेचा एक विचित्र अपघात झाल्याची घटना ...

भाजपच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

भाजप नेते शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. सध्या त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी साडेचारच्या सुमारास हुसैन यांना ...

जस्टिन ट्रूडोंच्या वाढणार अडचणी?

मुंबई : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा भारतीय एजन्सींवर आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो एका नव्या अडचणीत अडकल्याचे दिसत आहे. ९-१० सप्टेंबर २०२३ रोजी ...

जंगलात निवडणुका नसतात, इथं आपल्या बळावर राजा बनावं लागतं; काय घडलं पहा व्हायरल व्हिडीओत

जंगलात निवडणुका नसतात, इथे आपल्या बळावर जंगलाचा राजा बनाव लागतं. यामुळेच जवळपास सर्वच प्राण्यांना याची भीती वाटते. असे म्हणतात की सिंह ज्या मार्गावरून जातो ...

एस. जयशंकर ॲक्शन मोडवर; कॅनडाचा बुरखा फाडणार

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्येसाठी कॅनडाने भारताला जबाबदार ठरवले आहे. मात्र याचा कोणताही पुरावा अजूनही देऊ ते शकले नाहीयेत. अशावेळी कॅनडाच्या ...

आज पुन्हा स्वस्त झाले सोने-चांदी, जाणून घ्या आजचे दर

By team

सोन्या चांदीच्या भावात संप्टेंबर महिन्यात मोठया प्रमाणात भाव वाढ झाल्याचे समोर आले. पुढच्या महिन्यात देखील दोन्ही धातूच्या भावात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. ...

नमस्ते म्हणत योगासनं करणारा रोबोट; वाचा इलॉन मस्कचा भन्नाट शोध

नवी दिल्ली : इलॉन मस्क यांनी टेस्ला आप्टिमस रोबोटचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. ह्या व्हिडीओमध्ये रोबोट योगासन करताना दिसत ...

अयोध्येत राममंदिराच्या भव्यतेची शोभा वाढणार

तरुण भारत लाईव्ह । २६ सप्टेंबर २०२३। अयोध्येत बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिराचे बांधकाम अतिशय वेगाने सुरुवात असून संपूर्ण परिसराच्या सुशोभीकरणाचे काम जोरावर आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ...